फणसीपाड्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार #अंबरनाथ येथील फणसीपाडा भागातील नागरिकांची पाण्याच्या समस्येतुन सुटका व्हावी याकरिता #एमआयडीसी कडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नवीन कनेक्शनद्वारे #पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे.
1
3
12
0
0
Download Image
यापूर्वी फणसीपाड्याला एम.आय.डी.सी.च्या अंतर्गत असलेल्या वितरण वाहिनीवरून पाणीपुरवठा केला जात होता. पंरतु, या वितरण वाहिनीवर आवश्यकते प्रमाणे पाणी मिळत नव्हते तसेच पाण्याला आवश्यक दाब ही नसल्याने फणसीपाड्यातील रहिवाशांना आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नव्हते.