सद्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे #अंबरनाथ पश्चिम भागातील #कल्याण_बदलापूर राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासह मेथोडिस्ट चर्च समोरील नाला तसेच पाणी साचत असलेल्या भागांची पाहणी केली.
1
1
17
0
0
Download Image
तसेच या राज्यमार्गावरील नाल्यांची तातडीने सफाई करण्याच्या आणि कमी वेळेत जास्त पाऊस झाला असल्याने शहरात इतर ठिकाणी अशी परिस्थिती उदभवू नये याकरिता ही तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या.