#अंबरनाथ नगरपरिषदेच्या १६ शाळांमध्ये इंग्रजी पद्धतीने शिकवण्याची #परवानगी द्यावी मुख्यमंत्री व शालेय #शिक्षण मंत्र्यांकडे केली #लेखी_मागणी !
5
1
10
585
0
Download Image
विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान अंबरनाथ नगरपरिषदेच्या इ. १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इ. ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना गणित व विद्यान हे विषय #इंग्रजी भाषेतून शिकविण्यास (सेमी इंग्रजी ) परवानगी देण्यात यावी अशी लेखी मागणी
@DrKinikarBalaji Good initiative, this will definitely help students from financial weaker sections.
@DrKinikarBalaji म्हणजे मराठी शाळाचं काय? त्या शिक्षकांचं काय? ते उघड्यावर का???