अंबरनाथ पूर्व साई सेक्शन विठ्ठल -रखुमाई मंदिर येथे विभागातील जेष्ठ नागरिक यांचे एप्रिल महिन्यातील संयुक्त वाढदिवस साजरे करण्यात आले असून सर्व ज्येष्ठना शुभेच्छा दिल्या व सर्वांना निरोगी आयुष्य लाभो ही विठ्ठला चरणी प्रार्थना केली
0
0
1
29
0
Download Image