अंबरनाथ पूर्व मोतीराम पार्क परिसरातील राम अंबर सोसायटी येथिल राम मंदिर येथे रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामाची पूजा तसेच सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोभावे श्री रामाचे दर्शन घेतले व सर्व अंबरनाथकर यांना सुख शांती व निरोगी आरोग्य लाभो ही प्रार्थना केली.
0
0
1
42
0
Download Image