अंबरनाथ शहरात कोहोजगांव, वांद्रा पाडा, चिखलोली तसेच विविध मंदिरात रामनवमी निमित्त श्री रामाचा पाळणा तसेच प्रभू श्रीरामाचे पूजन करण्यात आले. यावेळी मनोभावे श्री रामाचे दर्शन घेतले व सर्व अंबरनाथकर यांना सुख शांती व निरोगी आरोग्य लाभो ही प्रार्थना प्रभू श्री रामा चरणी केली.
0
0
2
42
0
Download Image