अंबरनाथ शहरात विविध मंदिरात रामनवमी निमित्त श्री रामाचा पाळणा, प्रभू श्रीरामाचे पूजन तसेच मिरवणूकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोभावे श्री रामाचे दर्शन घेतले व सर्व अंबरनाथकर यांना सुख शांती व निरोगी आरोग्य लाभो ही प्रार्थना प्रभू श्री रामा चरणी केली.
0
0
0
32
0
Download Image