कल्याण लोकसभेचे संसदरत्न कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी अंबरनाथ शहरात श्री रामनवमी निमित्त कोहोजगांव येथे भव्य पालखी सोहळ्यास भेट दिली तसेच तामिळ समाजाच्या नववर्ष निमित्त मा. उपनगराध्यक्ष श्री. अब्दुलभाई शेख यांचा वतीने आयोजित भव्य पोंगाल कार्यक्रमास भेट दिली
0
0
1
39
0
Download Image