कोर्टाला जेव्हा जाग येते तेव्हा मजूर घरी पोहोचलेले असतात.
@vijaycMT कोर्टा गेले कसा ला? हेच प्रॉब्लम आहे हिन्दुस्तानला , जेवाचे, मुताइचे.....बस प्रतिक गोष्ठी साठी डावाइचे कोर्टाला। कोर्ट आहे ते भाजी पालेचे दुकान नाही 😡 जयमहाराष्ट्र 🚩 जयहिन्द 🇮🇳
@vijaycMT मराठीत एक म्हण आहे "बैल मेला आणि झोपा केला" . आपली न्यायालये कागदी घोडी नाचवणारे व त्यावर निकाल देणारे स्तंभ आहे. प्रत्यक्ष जमिनीवर काय चालले आहे याचा थांगपत्ता त्यांना नसतो.असो सत्यमेव जयते.
@vijaycMT जामिनावर फिरणाऱ्या राजकीय नेत्यांबाबतही असच घडत आता बघा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेल की छातीत कळ येते आणि बाहेर निघालकी आख्ख मंत्रीपद सांभाळतात पण साध डोकेदुखी पण नाही होत .
@vijaycMT नशिब घरी पोहचल्यावर तरी जाग आली बऱ्याचशा प्रकरणात आरोपी किंवा फिर्यादीमृत्यु झाल्या नंतर जाग येते..!
@vijaycMT वा म्हणजे काय एकूण उद्धव ठाकरे बेस्ट सीएम
@vijaycMT काही काही जण तर घरी जाऊन परत कामावर आले....