शिख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंह उत्तम योद्धे,उत्तम कवी,तसेच गुरु गोविंद सिंह यांनी खालसा दलाची स्थापना केली. वंदनीय अशा पवित्र "गुरु ग्रंथ साहिब"या ग्रंथाला त्यांनी पूर्ण केले.अशा गुरु गोविंद सिंह यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #GuruGovindSinghJi #गुरू_गोविंद_सिंग
0
0
1
123
0
Download Image