क्रिकेट सामन्यांचे (किंवा इतर खेळांचे) इतर भाषांप्रमाणे मराठी मध्ये पण समालोचन व्हायला हवे .. अभिजात मराठी भाषेवर अन्याय होऊ नये.
@DisneyPlusHS @MIB_India@Dev_Fadnavis@ekikaranmarathi
मा. @mieknathshinde वसई विरार महानगर पालिका महाराष्ट्रात सामाविष्ट करता येईल का?
रस्ते आणि इतर सुविधा बघता वसई विरार भारता बाहेर अस वाटतंय. @VasaiVirarMcorp
सकाळी बोरिवली वरून कांदिवली स्टेशन वर उतरताना जीव मुठीत घेऊन उतरावं लागत. Local मधुन प्रवाशी उतरण्या आधी उतरणाऱ्या प्रवाश्यांना ढकलून चालत्या local मध्ये प्रवाशी चढतात, @drmbct@rpfwr1@mieknathshinde प्रशासनाने या कडे लक्ष द्यायला हवे नाहीतर निष्पाप लोकांना जीव गमवावे लागतील.
@ChhaganCBhujbal महाराष्ट्र सदन घोटाळा, तेलगी घोटाळा करताना obc आठवले नाहीत का तुम्हाला🤔 ज्या महात्मा फुलेंच्या नावाने राजकारण केले त्यांचं साधं एक स्मारक उभारले नाही पण स्वतःसाठी हजारो कोटीची घरे आणि भुजबळ city उभारली🤦🏻♂️.
Obcमित्रानो तुमच्या नावाने राजकारण केले पण तुम्हाला आतापर्यंत काय मिळाले🤔
कोकणकरांनो तुम्हाला Hatsoff आहे🙏
मी फक्त 20 Km गाडी या मुंबई गोवा हायवेवर चालवली तरी माझी ही हालत झाली. तुम्ही इतके वर्ष कसे काय सहन करत आहात हे खरंच समजण्या पलीकडे आहे🤦♂️😣 Nexon सारख्या दणकट गाडीची ही हालत होत असेल तर किती वाईट अवस्था असेल या हायवे ची...
#jkv#mumbaigoa#kokan
291 Followers 4K Followingएक मराठा लाख मराठा
झुंजार मराठा
एक कट्टर हिंदूत्ववादी समर्थक व कट्टर मराठा...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना...
महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेना अध्यक्ष.... संभाजी नगर
130K Followers 358 Followingjournalist.
politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!
1K Followers 601 Followingअध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र
93K Followers 29 FollowingMSEDCL (महावितरण) is the largest Electricity Distribution Company in India with over 2.78 Crores Consumers serving the entire Maharashtra state.
4K Followers 219 Followingस्वतःच्याच गावात पाहुणे बनू नका आपल्या गावातील जागा-जमिनी परप्रांतीयांना विकू नका.
अथवा भाड्यानेही देऊ नका महाराष्ट्राचा ७-१२ परप्रांतीयांच्या नावे करु नका.
9K Followers 1K Followingअध्यक्ष-मराठी एकीकरण समिती
@ekikaranmarathi
बिगरराजकीय संघटना
मराठीसाठी जे करता येईल ते करणे
जय महाराष्ट्र ! जय मराठी
#Marathi #Maharashtra
Bcom,Mcom,PGFM
2K Followers 684 Followingमहाराष्ट्र संरक्षण संघटना ही मराठीच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे लढाई सुरू झाली आहे, गरज आहे मराठी भाषिक म्हणून एकवटण्याची.
आपली एकजूट हेच आपले अस्तित्व!!
1K Followers 54 Followingपदवीधर (वाणिज्य), (कायदे), (सायबर), (सहकार), मराठी (महाराष्ट्रीय) भारतीय ! कार्याध्यक्ष - मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)
4K Followers 343 FollowingMumbai traffic info sharing.. unofficial.
You May also send your concerns to MUMBAI TRAFFIC POLICE via WhatsApp No 8454999999
35K Followers 12K Followingहाँ में कट्टर हिन्दू हूँ, भगवा मेरी शान हैं,तिरंगा मेरी जान हैं, जय श्री राम।🙏🚩
सुन लो मैं मोदी भक्त हू हिंदूत्व मेरे लिये सर्वतोपरी 🙏🚩RT r not endorsement
1.7M Followers 12 FollowingOfficial account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra
33K Followers 494 Followingधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.एवढ्या जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्राचे हिंदीकरण थांबवणे. मराठीला संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषेचा दर्जा प्राप्त करून देणे.
343K Followers 54 Followingनमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन
2.0M Followers 483 FollowingOfficial X handle of the Sony Sports Network. Non-stop sporting action from around the world.
#UCL #Bundesliga #UFC #Tennis #RolandGarros #AsiaCup
6.1M Followers 267 FollowingLook no further if sports is your forte, head no further if you want to watch your favorite sport! Likes and RTs are not endorsements.
3.5M Followers 416 FollowingEx sportsman, now play a bit of poker around the world plus tv commentary & a lover of 80’s music ❤️ This account is now run by the Warne family.