राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी आणि विरोधी पक्षनेते पदी विधान सभेचे सदस्य श्री. जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. @Awhadspeaks @NCPspeaks
@Jayant_R_Patil @Awhadspeaks @NCPspeaks U r late... 3 days back letter of whip has reached claiming original ncp..same with eci.
@Jayant_R_Patil @Awhadspeaks @NCPspeaks अभिनंदन आव्हाड साहेब. सार्थ निवड. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे शेवटपर्यंत फुले शाहू आंबेडकर विचारांची लढाई लढतील याची खात्री आहे.
@Jayant_R_Patil @Awhadspeaks @NCPspeaks अभिनंदन आव्हाड साहेब, आज 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला सक्षम, खंबीर विरोधी पक्षनेता मिळाला....
@Jayant_R_Patil @Awhadspeaks @NCPspeaks 1 July. Mhanje aagodarch mahiti hota. Sarvanchya sahmatinne zhalel disat aahe.
@Jayant_R_Patil @Awhadspeaks @NCPspeaks तिथे पण तुमचा नंबर लागला नाही?
@Jayant_R_Patil @Awhadspeaks @NCPspeaks @Jayant_R_Patil विरोधी पक्ष नेता कसा काय निवडला तुम्ही विधीमंडळात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या प़क्षाचा विरोधीपक्ष नेता होत असतोनां आपल्या पक्षाचे संख्याबळ हे कॉंग्रेस पेक्षा कमी असल्याने कॉंग्रेस पार्टीचा विरोधीपक्ष नेता होईल का नाही?
@Jayant_R_Patil @Awhadspeaks @NCPspeaks स्वघोषित विरोधी पक्ष नेते? आता विरोधी पक्ष नेते पदी काँग्रेस असणार.
@Jayant_R_Patil @Awhadspeaks @NCPspeaks दाढेला द्यायला नवीन सावज सापडलं तर...😂🤣😂
@Jayant_R_Patil @Awhadspeaks @NCPspeaks Letter of 1st July send on 2nd July 🤣🤣🤣 That to after the game is already done... Y didn't u came up with this letter on 1st itself.....
@Jayant_R_Patil @Awhadspeaks @NCPspeaks हे व्हायचंच आता जे चांगलं होत ते टिकवता येत नाही