जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांची धडक कारवाई मानखुर्द मध्ये ६ एकर जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आत्तापर्यंत ५३ एकर जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आलेली आहे
मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम देशातील पहिल्या "सक्षम" (Saksham - Skill Census and Livelihood Mapping) कौशल्य सर्वेक्षण अहवालाचे उद्घाटन!
मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या "Saksham - Skill Census and Livelihood Mapping"
"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीद समागम निमित्त आयोजित या भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमात तुम्हा सर्वांना हार्दिक आमंत्रण आहे. या महान शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा.
तारीख: २८ फेब्रु आणि १ मार्च, २०२६. 📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई.
अतिक्रमण हटउन पर्यावरण रक्षा
प्रशासन न्यायालय व लोकप्रतिनिधी दक्ष
मुंबई. वरील ओळी सार्थ ठराव्यात अशीच काहीशी प्रचिती आज वर्सोवा भागात पाहायला मिळाली
शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या लालजी मुन्ना यादव या विरोधात गुन्हा दाखल करून अतिक्रमण काढले
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात
प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
राष्ट्रनेता पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी मुंबई उपनगर दि.17.9.2025 मा. आशिष शेलारजी मुंबई उपनगरचे पालकमंत्री यांच्या हस्ते फिरते सेतू केंद्र सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
2K Followers 5K Following🦁 𝐒𝐮𝐫𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐏𝐫𝐚𝐣𝐚𝐩𝐚𝐭𝐢
📢 हक की लड़ाई, हर अन्याय पर चढ़ाई!
⚖️ न्याय और जन-सेवा ही मेरा संकल्प है।
🚩 कट्टर हिंदुत्व | सनातन रक्षक 🚩
🇮🇳 जय श्री राम!🇮🇳
3K Followers 255 FollowingAssistant News Editor, Maharashra Times @mataonline | Concerned for Child and Human Rights | Explorer | Wonderer | Views are personal
85 Followers 451 Followingमा. सदस्य - आरोग्य दक्षता समिती, मुंबई महानगरपालिका
मा. सदस्य - जिल्हा सल्लागार समिती, मुंबई,
युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार
535 Followers 2K Followingअधिकृत ट्विटर
rpwd act 2016 n fight with sleeping indian railway & govt 4 R8ts दिव्यांग को न्याय अधिकार मिले, सूगम्य भारत का न पूरा होने वाला सपना दिव्यांगदेखे
786 Followers 2K FollowingMember State Executive Council U.P State BJP,Co.Op.Sell, Ex Vice President Mumbai BJP, R.S.S & National President Hindavi Seva Sangh (HSS) Chairman J.V.P
28.3M Followers 2 FollowingOfficial X account of Rashtrapati Bhavan and is run by the President’s Secretariat | Smt Droupadi Murmu, President of India.
32.7M Followers 62 Followingमुख्यमंत्री (उत्तर प्रदेश); गोरक्षपीठाधीश्वर, श्री गोरक्षपीठ; सदस्य, विधान सभा, उत्तर प्रदेश; पूर्व सांसद (लोकसभा-लगातार 5 बार) गोरखपुर, उत्तर प्रदेश