#डाॅ_श्रीकांत_जिचकार यांच्या निधनाला आज एकोणीस वर्षे झाली. पण अजूनही त्या देखण्या ज्ञानी योगीराजाच्या आठवणीनं मन सुन्न होतं. आजच्या काळात #श्रीकांत_जिचकार आठवतात ... #तो_राजहंस_एक ! (लिंक वर क्लिक करा) m.facebook.com/story.php?stor…
2
3
44
1K
1
Download Image
ते दीक्षित डाएट आणि वीस पदव्या मिळवणारे ज्ञान तपस्वी या सतत फाॅरवर्ड होणार्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे. मला प्रथम ते भेटले होते मुंबईत, मंत्रालयात, साधारणतः 1992-93 ला. नंतर दैनिक तरूण भारत (नागपूर) आणि सकाळच्या विदर्भ आवृतीचा संपादक या नात्याने माझा जिचकारांशी पुन्हा