मध्यरेल्वे आंबिवली आणि शहाड मधे फटकागँग यांच्या पराक्रमामुळे एकातरुणाला आपला पाय गमवावा लागला चोर अल्पवयीन असल्यामुळे कारवाई होत नाही.चोरांना यापूर्वी ही दोन वेळा अटक झाली होती लहान असल्यामुळे सुटका होते काहीतरी कठोर कारवाई करा @RailMinIndia@RPFCR@Central_Railway@RPF_INDIA
कसारा वरून 6:10 am पहाटे मुंबई कडे जाणाऱ्या महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात महिला कासाऱ्या वरून झोपून येत असतात. आसनगाव वरून चढल्यावर बसायला जागा ही देत नाहीत, झोपूनच राहतात, आमच्या मुली first class चा पास काढून उभ्याने प्रवास करतात , प्रसंगी वाद विवाद होतात,
@AshwiniVaishnaw@Central_Railway@drmmumbaicr@umesh_sir@RahulGandhi
I request u all central railway employees please stop the local trains and start to bull cart on track.
Because there is all trains running Dailly late by 30 to 40 minutes.
Specifically karasa side trains.
कल्याण-कसारा मार्गावरील,'आंबिवली' स्था. प्लॅ. क्र. 1 च्या फलाट आणि ट्रेन च्या पायदाना भला मोठा Gap असल्याने, साधारण 2/3 दिवसात 1 तरी "प्रवासी" चढता-ऊतरताना सरळ खाली पडण्याच्या घटना घडतात,कृपया आपण यावरती लवकरच ऊपाययोजना करावी ही कळकळीचीविनंती@raosahebdanve
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७५वा वर्धापनदिन साजराहोतो परंतु अंबिवली रेल्वेस्थानकाचा विकास होतनाही दरमहा50 लाखउत्पन्न मिळते तरी अशी परिस्थितीआहे,महिलांना शौचालयाची व्यवस्थानाही वयोवृद्धआजी,गर्भवतीस्त्री,मुली &महिलांना त्रासहोतो@RailMinIndia@Shyamubale5@raosaheboffice@drmmumbaicr
अ वार्ड क्र6 वडवली-अटाळी
वडवलीवरूनआंबिवली स्टेशनला जाणार मुख्य रस्ता पाईपलाईनसाठी खोदलाआहे पाईपलाईनच कामझालं असुन रस्त्याचे डांबरीकरण झालेनाही पहिल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झालाआहेaccidentहोऊन जीवीतहाणी होण्याची शक्यताआहे @KDMCOfficial@smart_kdmc@KdmcUpdates@DrVijaySuryaIAS
@nitin_gadkari@kolhe_amol@atulbenkeNCP
खासदार व आमदार साहेब आपण क्रुपया पाठपुरावा करून झालेल्या कामाची चौकशी व रस्त्याच्या दुरूस्तीसाठी प्रयत्न करावेत ही विनंती
माळशेज MTDC रिसॉर्ट ते मढ या नॅशनल हायवे ची खड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे.
याच वर्षी या रस्त्याची दुरूस्ती झाली होती आणि पहिल्याच पावसात जैसे थे अवस्था परत झाली आहे.
अतिशय निक्रुष्ठ दर्जाचं काम व एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला खर्च हा पाण्यात गेला म्हणायला वावगं ठरणार नाही.
18 Followers 1K FollowingBooking has launched part time work from home jobs with flexible hours and locations daily wage 100-3000€, click on the link to join: https://t.co/yKSh6zKRbM
25K Followers 1K Followingमायबोली मराठीचा प्रसार आणि प्रचार हे ध्येय....#मराठी #विचार #सामान्यज्ञान #अनेकार्थीशब्द #विश्लेषण रात्रीचे सुविचार - #शुभरात्र वर
108 Followers 805 FollowingTo own a home is a dream come true. The alluringly designed high-rise comes with a host of latest amenities and a spectacular view of the nature.
247K Followers 242 FollowingOfficial Twitter Account of Ministry of Panchayati Raj, Government of India | पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार का आधिकारिक ट्विटर अकाउंट | #PanchayatiRaj #MoPR
5K Followers 724 FollowingOne of the Oldest Pravasi Sanghatana, Heading by Madhu Kotian, with Nandu Pawagi , Siddhesh Desai @sidddha4u & Naazima Sayyed who fight for passenger rights.
720 Followers 13 Following𝙏𝙝𝙚 𝙉𝙚𝙬𝙨 𝙎𝙩𝙤𝙧𝙮 𝙬𝙝𝙞𝙘𝙝 𝙈𝙖𝙩𝙩𝙚𝙧𝙨.. Follow us so you never miss an update. (Check Stories For Updates) Nagpur News🗞 ॥ आपका शहरी खबरी ॥
598 Followers 55 FollowingOfficial Account of Aamchi Mumbai,
Insta:- 465K
Creating Awareness in Mumbai
आमची मुंबई ❤️🙏🏻
Tag / Mention us to Raise your voice
Let's Fight Together 🇮🇳
16K Followers 1K Followingमहाराष्ट्रातील गाव, शहर व सणांचा प्रसार.. मराठी जगाची आवड मराठी लोकांना व्हावी हाच उद्देश.. तुमचा सहभाग लाखमोलाचा #माझेगाव #महाराष्ट्रातीलपहिले #राजकारण
8K Followers 393 Followingमराठी भाषा महाराष्ट्राची सर्वात मोठी श्रीमंत ठेव तिचे संवर्धन हेच ध्येय
जागर मराठी संस्कृतीचा, मराठी मुलांच्या रोजगाराचा आणि जागर राज्याच्या भवितव्याचा
#जयहींद
71K Followers 1K FollowingFounder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
16K Followers 613 Followingवित्तंबातमी, वित्तसाक्षरता! मते वैयक्तिक, गुंतवणूक शिफारस नाही.
पुस्तके 👉🏽 https://t.co/P4bi1d1jA0
Account managed by a Team.
14K Followers 52 Followingऔद्योगिक मानसशास्त्रज्ञ I समुपदेशक I
लेखक: 'कामगारांचे मानसिक आरोग्य' व 'मानसिक आघात समजून घेताना'
18 years experience in IT sector & Academic
@Happywork4India
774K Followers 381 FollowingProud Indian first then a wrestler, Olympian,Commonwealth Games Gold Medalist who loves a good fight! For Queries - [email protected]
4K Followers 219 Followingस्वतःच्याच गावात पाहुणे बनू नका आपल्या गावातील जागा-जमिनी परप्रांतीयांना विकू नका.
अथवा भाड्यानेही देऊ नका महाराष्ट्राचा ७-१२ परप्रांतीयांच्या नावे करु नका.
1.2M Followers 47 FollowingAcharya Pramod Krishnam is a well-known ‘spiritual guru’who has been arduously working to light up humanity in a society through spiritual and social activities
80K Followers 2K FollowingA Congressman | Member of Legislative Council (M. L. C) | Ex. President, Mumbai Congress | | Ex. MLA | Raising the Voice of Labourers | जय हिंद जय महाराष्ट्र
341K Followers 24 FollowingI stand for the principles of a free-society, based on equality following the inspirations of my ancestors Chhatrapati Shivaji Maharaj & Shahu Maharaj.
382K Followers 86 FollowingFormer President - Maharashtra Pradesh Congress Committee, MLA Sakoli, Former Speaker- MaharashtraAssembly, Former MP - Bhandara-Gondia
55K Followers 60 FollowingEx Minister of state (MH)- U. D., Energy, Tribal Development, Higher& Tech Education, Disaster Management, Relief & Rehabilitation. महाविकास आघाडी
43K Followers 10 FollowingFormer Member of Parliament - Lok Sabha - Satara | Former Governor - Sikkim State | Former bureaucrat | Member - @NCPspeaks | RT Not Endorsements
355K Followers 184 FollowingCabinet Minister for Industries & Marathi Language, Government of Maharashtra | Deputy Leader, Shiv Sena | MLA, Ratnagiri-Sangameshwar Constituency
No recent Favorites. New Favorites will appear here.