केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नाने नागपूरमध्ये दरवर्षी ‘खासदार करंडक’ स्पर्धांचे आयोजन केले जाते. याअंतर्गत यंदा एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये २४ एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यामधून जवळपास ५०० हून अधिक रंगकर्मींचा कलाविष्कार पाहण्यास मिळणार आहे. नागपूर येथे २८, २९ व ३० ऑक्टोबर २०२१ रोजी सादर होणाऱ्या या स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभाचे ओटीटी व्यासपीठावरून जगभरात थेट प्रक्षेपण करण्याचा मानस आहे.
@OfficeOfNG @nitin_gadkari माँ भारती के मुकुट है प्यारे नितिन गटकरी जी हमारे
@OfficeOfNG @nitin_gadkari @nitin_gadkari Sir I have applied for my car registration on 11Oct.from portal I can c it is approved on 20 Oct but yet not dispatched.help required as I hv to apply for fastag also.Without RC it is not possible.appno is:GJ21101174249739 I cud nt put it in portal