आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!
@Pankajamunde निर्णयाचा धक्का बसला नसेल पण निर्णय घेण्याची वेळ दवडू नका. कारण राजकारणात टिकू दिलं जात नसतंच तेंव्हा टिकणं महत्वाचं असतं.. 😒
@Pankajamunde ताई पुन्हा जनतेतून(विधानसभा) आमदार म्हणून निवडून येणार.
@Pankajamunde एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप टिकवली आणि वाढवली तरीही काल लोकांसाठी निष्ठावंतांना डावलल जात आहे निर्णय घेण्याची हीच ती वेळ..
@Pankajamunde उदार मन आहे ताई तुमचे..... पुढे नक्की चांगले होणार असेल ताई .. भावी CM
@Pankajamunde आपका टिकट वर्षो से चली आ रही मुंडे-महाजन परंपरा को आगे बढ़ाने के लिए जरूरी था भाजपा आलाकमान को आपको हर हाल में विधायक बनाकर विधानपरिषद में अहम जिम्मेदारी देनी चाहिए थी
@Pankajamunde "हमारा पानी उतरते देख, किनारे पर घर मत बना लेना हम समन्दर है, लौट कर जरूर आयेंगे..!!" #wearealwayswithpankajagopinathmunde @Pankajamunde @DrPritamMunde @pmo_munde @MPOfficeBeed m.facebook.com/story.php?stor…
@Pankajamunde ताई अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे..
@Pankajamunde बारामतीतुन डिपॉझिट जप्त झालेला पडळकर जेव्हा पंकजा मुंडे पेक्षा मोठा होतो तेव्हा समजून जायचं महाराष्ट्रात भाजपचा अंत जवळ आलाय...