बॅनरवर फोटो शोधून दाखवा अन अयोध्या पौळ पाटील कडून 5 लाख रुपये बक्षीस म्हणून घेऊन जा..... वंदनीय #हिंदूहदयसम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेबांच्या नावाने राजकारण करत असलेल्या #गद्दार गॅंगला आदरणीय बाळासाहेबांचा फोटो भेटला नाही का बॅनरवर टाकायला?😡😡 #GaddarExposed
@PoulAyodhya अजूनही अक्कल गुडघ्यात आहे. वाचलेल्या लाखों रु मधून संडास बांधून घ्या. @pikaso_me screenshot this
@PoulAyodhya कमेंट्स वाचायला आलेल्यांसाठी चहाची व्यवस्था.....
@PoulAyodhya ताबडतोब ५ लाख रुपये Account मधे transfer करायचे. 😂😂 पैसे नसतील तर लोन घे उध्दव ठाकरेंकडून.
@PoulAyodhya मित्र हो शिंदे ना विरोध आहेच.. पण ते करत असताना आर्थिक नुकसान करू नका. बसल्याबसल्या 5 लाख गेले ताई चे😢
@PoulAyodhya 20 मिनीट मधे पोल खोल झाली. आत्ता ५ लाख जमा करा.😅😂😅@Moresachin8009 🫡
@PoulAyodhya Polpat tai...kahi nahi jo 5 lakh magayla yeil tyala sanga ki Modi kadun 15 lakh rupaye milale ki dete. Uddhav Sene maddhe ase paise dakhavu naye, nahitar mag Matoshri varun phone yeto double vargani dyayla
@PoulAyodhya चला पाच लाख मिळाले ! 🤩🤫😂
@PoulAyodhya आता या मध्ये दाखवा बरं शोधून... #GaddarExposed
@PoulAyodhya She is spreading fake news that may hurt the sentiments of supporters of the Chief Minister of Maharashtra, Shri @mieknathshinde ji. @ThaneCityPolice , please take action against her.