महायुतीचे #नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार @MPPratapPatil साहेबांच्या प्रचारार्थ #देगलूर येथे मतदार बंधू-भगिनींशी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. @ChitraKWagh यांनी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीला बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले. #नांदेडलोकसभा #नांदेड #महायुती
0
1
13
132
0
Download Image