#अकोला जिल्ह्यात आजपासून पर्यावरणपूरक जीवन पद्धती अभियान राबविण्यात येणार आहे. येत्या 28 मे' पर्यंत चालणाऱ्या या अभियानात पर्यावरण पूरक जीवन पद्धती संदर्भात जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. #Akola #Maharashtra bit.ly/3MQK0yX
0
0
0
3
0