⚡ BMC | मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 'ठाकरे-शासित' मुंबई महानगरपालिकेने 2005 पासून 18 वर्षात तब्बल 1300 कोटी रुपये 'मातोश्री-निष्ठ' कंत्राटदारांच्या घश्यात घातले, तरी गाळ मात्र आहे तिकडेच आहे. मग हे ₹1300 कोटी कोणी खाल्ले? यात कोणाकोणाला किती मिळाले? कोणत्या मार्गाने मिळाले आणि कुठे जमा झाले? या भ्रष्टाचारातील लाभार्थ्यांचे कुर्ला पश्चिम येथील दाऊदप्रेमींशी काय कनेक्शन आहेत? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळणं आवश्यक आहे आणि ही उत्तरे मिळत असताना जर अनेक फुगे फुटणार असतील, तर ते देशहिताचेच आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी आज महाराष्ट्र सरकारने SITची स्थापना केली आहे. पण आज SIT स्थापन करून सुरू झालेली चौकशी जर लवकरच ED, इन्कम-टॅक्स विभाग, CBI मार्फत थेट NIA कडे पोहोचली.. तर कोणी आश्चर्य वाटून घेऊ नका! 'उद्धव ठाकरे & कंपनी' आता बेक्कार पिसाळणार आहेत. आणि लक्षात घ्या, ही फक्त सुरूवात आहे. THIS IS GOING TO OPEN A WHOLE NEW CAN OF WORMS! एन्जॉय!! जय महाराष्ट्र!
@RWofMH Yana Washing Kele He aghodhar sang
@RWofMH हर साल नाले सफाई का बहुत हि शानदार इवेंट होता था।शीर्ष नेतृत्व से निम्नस्तर के नेता निरीक्षण करने आते थे 8-10 दिनों तक अखबार मे बड़ी बड़ी फोटो छपती थी।पार्टी प्रमुख,महापौर,उप महापौर ,सांसद,विधायक, नगरसेवक,सब हाजरी लगाकर जाते थे।
@RWofMH 1996 पासून कमळाबाई उपमहापौरपद घेऊन अंडी देत होती का नमामि गंगेचे 20000 कोटी कुठे गेले ईलेक्टोरल बाँड चा पैसा घेऊन कंत्राट दिली हे खर नाही का Pm केअर फंड चा हिशोब कोण देणार 100 दिवसात काळा पैसा येणार होता 10 वर्ष झाली किती काळा पैसा आला
@RWofMH मिठी नदी गाळ उपसा आणि मुंबईतील गटार साफ करण्याचं दरवर्षी टेंडर निघत. 25 वर्षे सत्ता उपभोगली पण त्यावर कायमचा इलाज करता आला नाही आजवर.
@RWofMH PM CARE FUND बद्दल दोन शब्द.. राईट विंग... भामट्यानो
@RWofMH उबाठा कर्मा नेच मारणार...
@RWofMH 5 years aaple Party Breaker CM pan hote ^ visarlat vatte !!