भीम जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी येथे मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहीम फलकावर स्वाक्षरी करुन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
0
5
16
319
0
Download Image