देशात इलेक्ट्रिक वाहनांचं नवं युग सुरु होतंय. भविष्यात पेट्रोल पंपच्या ऐवजी इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन जागोजागी दिसतील - नितिन गडकरी पुढच्या 4 महिन्यात नीती आयोगाच्या सर्व गाड्या इलेक्ट्रिक असतील.इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनच उदघाटन @ निती आयोग परिसर, दिल्ली
0
1
7
0
0
Download Image