🪷 सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने... ⛳ सनातन गौरवदिंडी ⛳ 📅 दिनांक : २१ एप्रिल २०२४ 🔸 वार : रविवार 🕔 वेळ : सायंकाळी ५ वा. 📍 मार्ग : भिकारदास मारुति मंदिर/महाराणा प्रताप उद्यान - विश्रामबागवाडा - अलका टॉकीज चौक स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक - सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन, पुणे. 🔗 Google location : maps.app.goo.gl/bY3dpKjZYk8BrZ… 🪷सनातन संस्था : आनंदी जीवनाचा मार्ग ! 📲 7038713883
@SanatanSanstha सर्व हिंदूंनी सनातन गौरव दिंडी मध्ये सहभागी होऊया आणि हिंदू संघटनांचा आविष्कार दाखवूया.
@SanatanSanstha सगळ्यांनी सनातन गौरवदिंडीमधे सहभागी होऊया🙏
@SanatanSanstha चला तर, आपणही या गौरव दिंडीत सहभागी होऊया. 🙏🙏
@SanatanSanstha आपणही या भव्य दिंडीमध्ये सहभागी होऊ या.. हर हर महादेव...🚩🚩🙏
@SanatanSanstha #सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती.#
@SanatanSanstha सनातन हिंदु धर्माचा विजय असो ! 🚩🚩🚩
@SanatanSanstha सर्वानी गौरव दिंडीत मोठ्या संख्येने सामिल होऊया
@SanatanSanstha आप भी आयें एवं अपने सभी मित्रों तथा रिश्तेदारों को भी लेकर आएँ।
@SanatanSanstha सर्वांनी दिंडी मध्ये सहभागी सनातन च गौरव वाढवूया आणि श्री कृष्ण ची कृपा संपादन करूया