आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाफ्राबाद तालुक्यातील निवडुंगा येथील सोनारी वस्ती येथे कॉर्नर बैठक घेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाची मान जगभर उंचावत असून विकसित भारतासाठी आणि जनसामान्यांचे जीवन
1
3
9
40
0
Download Image
अधिकाधिक सुकर होण्यासाठी केंद्रामध्ये भाजपाचे सरकार येणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माननीय श्री.रावसाहेब पाटील दानवेदादा यांना ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन उपस्थितांना केले.
याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. #जाफ्राबाद #jafrabad #निवडणुका #लोकसभा #loksabha #elections2024 #भाजप #bjp #भारतीय_जनता_पक्ष