टागोर नगर मार्केटमधील चंदू टेलर समोर SGG 018/008 हा स्ट्रीट लाईट पोल बरंचे वर्ष काही तांत्रिक कारणांमुळे बंद होता त्या स्ट्रीट लाईट पोलाला आज नविन केबल टाकुन त्या पोलवरिल दिवा आज चालु करण्यात आला. #Shivsena #UpendraSawant
0
0
0
10
0
Download Image