आपल्या मुंबई दौऱ्यादरम्यान भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी. नड्डा जी यांनी घाटकोपर येथील रमाबाई कॉलनी भागातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #NaddajiInMumbai #Mumbai #BJP #DrBabasahebAmbedkar @JPNadda @Dev_Fadnavis @manoj_kotak @MPLodha @BJP4Mumbai @BJP4Maharashtra @BJP4India
1
39
139
8K
0
Download Image