#डोंबिवली पूर्व येथील कल्याण-शीळ रोडवरील #निळजे भागातली शांती उपवन लोढा हेवन ही बिल्डिंग धोकादायक ठरली आहे. या बिल्डिंगमध्ये २००-२५० कुटुंब राहत असून सध्या त्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये कुठलीही जीवितहानी होणार नाही यासाठी अनेक स्वयंसेवक काळजी घेत आहेत.
@DombivlikarRavi डोंबिवलीतील जुन्या इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बऱ्याच इमारतींवर बिलप्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स भरून सुद्धा अनधिकृत मालमत्ता असा स्टॅम्प मारलेला असतो तो बंद व्हावा ही विनंती. तसेच 30 वर्ष जुन्या सोसायटी व खाजगी इमारतींना विनाअट पुनर्विकास परवानगी देण्यात यावी विनंती🙏
@damle_shekhar @DombivlikarRavi loksatta.com/thane/shanti-u… @AmhiDombivlikar @KDMCOfficial पालिकेला झोपली आहे का? असे अजून किती इमारत आहे , १९९८ ची इमारत , काय फ़ालतू काम असेल , किती चुना लावला असेल , खरे तर कोणी बांधली यावर आधी रहिवासांनी गुन्हा दाखल करावा , जीवहानी झाली असती तर जबाबदारी कोणांची