Zilla Parishad Wardha @WardhaZP
Official Twitter Account of Zilla Parishad Office, #WARDHA, Rural Development Department, Government of Maharashtra zpwardha.in WARDHA Joined January 2023-
Tweets197
-
Followers82
-
Following22
-
Likes141
#LokSabhaElections2024 ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी पंचायत समिती #वर्धा येथील मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहण घुगे (IAS) यांनी मतदानाचा हक्क बजावला.
#LokSabhaElections2024 08 #वर्धा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी @rahul_kardile2 यांनी केले आहे.
#LokSabhaElections2024 ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी पंचायत समिती #वर्धा येथील मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहण घुगे (IAS) यांनी मतदानाचा हक्क बजावला.
2024 सार्वत्रिक निवडणुक. सीईओ रोहन घुगे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आपण सर्वांनी सुद्धा लवकरात लवकर जाऊन आपले मतदान करावे. #माझे_मत_माझा_अधिकार #ChunavKaParv #DeshKaGarv #VotingMatters #IAS #LokSabhaElections2024 @ECISVEEP @SpokespersonECI @CEO_Maharashtra @InfoWardha
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज जिल्हा परिषद वर्धा येथे सीईओ रोहन घुगे यांनी आदरांजली वाहिली.🚩
जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2024 चे दिमाखदार उद्घाटन मा. जिल्हाधिकारी वर्धा @rahul_kardile2 यांच्या हस्ते आज झाले. यावेळी सीईओ रोहन घुगे, सर्व विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
तळेगाव (शा.पं ) तालुका आष्टी शहीद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई - लोकार्पण मा. ना. श्री सुधीर मुनगंटीवार मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्सव्यवसाय तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा यांच्या हस्ते झाले. यावेळी सीईओ रोहन घुगे ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती होते.
महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट निवडणूक अधिकारी पुरस्कार मिळाल्या बद्दल वर्धा जिल्हाधिकारी @rahul_kardile2 यांचे सीईओ रोहन घुगे यांनी पुस्तक देऊन अभिनंदन केले.
वर्धा जिल्हयातील सर्व नागरिकांना गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳
Shri. Samrat Rahi IRS, District Incharge of Wardha #VBSY visited #AspirationalBlocksProgram #Karanja in #Maharashtra. Interacted with beneficiaries and distributed certificates. #NITIAayog #BharatKeBadhteKadam #PMOIndia Tahsildar, BDO Karanja and other officials were present.
#विकसितभारतसंकल्पयात्रा मोहीमेचा #आर्वी तालुकास्तरीय शुभारंभ आ.दादाराव केचे यांच्याहस्ते झाला. शुभारंभावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, तहसीलदार हरीश काळे, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे उपस्थित होते. #VBSY @CBCWardha @WardhaZP
भारत सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा #वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील नांदगांव बोरगांव ग्रामपंचायत येथे पोहचली. यावेळी माजी जिल्हा परीषद अध्यक्ष नितीन मडावी, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार सतिश मासाळ, BDO श्री.अनजाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
#सेलू तालुक्यातील देऊळगाव येथे #विकसितभारतसंकल्पयात्रा दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लाभार्थ्यांशी संबोधनाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. प्रधानमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधतांना केंद्राच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी गावकरी, लाभार्थी उपस्थित होते.
#विकसितभारतसंकल्पयात्रा मोहिमेनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. #वर्धा तालुक्यातील खरांगणा गोडे येथे संवादाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. यावेळी @RamdasTadasMP, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले व लाभार्थी उपस्थित होते. #VBSY
#विकसितभारतसंकल्पयात्रा दरम्यान आज #हिंगणघाट तालुक्यातील उमरी ग्रामपंचायत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. प्रधानमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #VBSY @WardhaZP @CBCWardha
#Wardha येथील जिल्हा परिषद येथून विकसित भारत संकल्प यात्रेचा खासदार रामदास तडस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. @CBC_MIB @MIB_India @cbcmhgoa @MahaDGIPR @InfoVidarbha @InfoWardha
#Wardha येथील जिल्हा परिषद येथून विकसित भारत संकल्प यात्रेचा खासदार रामदास तडस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यावेळी यात्रेबाबतची महिती सांगताना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले. @CBC_MIB @MIB_India @cbcmhgoa @MahaDGIPR @InfoVidarbha @InfoWardha
Kiran Yedme @k_yedme
4 Followers 68 FollowingRupesh D Ramgade @Rupeshramgade
29 Followers 125 Following Economic graduate from Ferguson College, Pune | Worked @CPC Analytics | Worked @Social Lab, Pune | MGN Fellow, Wardha |Public Policy & Management @IIM_NAGPURआकाशवाण.. @airnews_nagpur
5K Followers 1K Following Regional News Unit Nagpur of @airnewsalerts.Listen to our Regional News @ 18.00 Hrs @FmRainbowMumbai 100.6 @ 520Khz HLs @ 10.58,11.58,18.15& 20.42Hrs@ 100.6FMMohan Sonune @MohanSonune1
28 Followers 308 FollowingParag Bakde @ParagBakde
4 Followers 308 Followingvicky dangari @v_dangari
0 Followers 53 FollowingAmit Kakade @AmitKakade11887
1 Followers 70 Followingकेंद्री.. @CBCWardha
352 Followers 364 Following CBC Wardha is a media unit under I&B ministry. Our main aim is to create awareness about central government policies and schemes among people.Kishor Kshirsagar @KishorKK03
20 Followers 458 Following हिमालयं समारभ्य यावत् इंदु सरेावरम् | तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते || -- BHARATWASIMadhavi Patil @MadhaviPatil369
3 Followers 115 FollowingAmit Devidasrao Meshr.. @AmitDMeshram
0 Followers 96 Following I am a social worker working for the public and I love to help the people who are in trouble.Pramod Kumar - प्.. @Pramodkumar9920
1K Followers 5K Following Sr.Repoter@Khabare Aaj Tak 📞9920750661 📧 [email protected]Vishal Nitnaware @VishalNitn54697
1 Followers 27 FollowingSanika Madhura Sachin.. @SanikaKulkarni3
3K Followers 1K Following Journalist, Anchor & Communication Skills Trainer for Maharashtra Police. Founder of @arabhicreations. Film Critic at @FilmCompanion. Views are personal.C Warghane @waigaonnipani
0 Followers 9 Followingo @the_kmtm
0 Followers 85 FollowingRajendra kamble @KambleRajendra6
7 Followers 149 Followingpravin mote @pravinmote12
43 Followers 1K FollowingRAHUL A WAGH @rahulawagh
43 Followers 150 FollowingPRATIK DHANGAR @PRATIKDHANGAR3
2 Followers 35 Followingsumit jadhao @sumitjadha22788
72 Followers 769 FollowingSaurabh Ghodmare @SaurbhGhodmare1
9 Followers 232 FollowingSumit Jadhao @SumitJa85857622
28 Followers 674 FollowingNitesh Valmiki @imNitesh47
1K Followers 2K Following Social Activist , views aar parsnal #वाल्मीकी_समाजShrikant Gayki @shrikant_gayki
5 Followers 204 Followingmangesh ranade @mangeshranade2
7 Followers 70 FollowingPrajwal Mahure @PrajwalM22885
13 Followers 240 Following व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्था समजून घेणं आवश्यक आहे. भारतीय संविधान📘Dinesh B. Kale @dineshbringiton
95 Followers 2K Followingvishal @vishalbhai48
6 Followers 158 FollowingR @heeraBira
1K Followers 292 FollowingSwapnil Meghare @SwapnilMeghare
26 Followers 270 FollowingNever_Give_Up @PReddiwar
30 Followers 4 Following 'always on truth side' Mechanical Engineer by profession, Member of @MSWA_official , #Kitsian #satyamevajayateRahul Adhau @RahulAdhau9
1 Followers 69 FollowingPANKAJ WANI12 @PANKAJW28318522
24 Followers 2K FollowingSHEIKH @SHEIKH92082989
1 Followers 93 FollowingAbhijit yadav @Abhijit56048686
0 Followers 19 FollowingShahid Sheikh @ShahidS35085784
6 Followers 234 FollowingPravin Kurhe @PravinKurhe2
14 Followers 120 Following Be the change that you want to see in the worldकेंद्री.. @CBCWardha
352 Followers 364 Following CBC Wardha is a media unit under I&B ministry. Our main aim is to create awareness about central government policies and schemes among people.ISRO @isro
7.5M Followers 34 Following Indian Space Research Organisation https://t.co/UolRyaZlZi. https://t.co/Q3K7buUqAIDr. Tanaji Sawant - �.. @TanajiSawant4MH
6K Followers 124 Following मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य. आमदार, परंडा विधानसभा मतदारसंघCM Fellowship @CMFP_MH
4K Followers 13 Following Govt. of Maharashtra launched a drive to rope in young graduates in the administrationमहाराष्.. @MahaMicHindi
41K Followers 1 Following Official Account of Maharashtra information Centre,Govt.of Maharashtra. New Delhi. For English Tweet follow @micnewdelhi & For #Marathi tweets @MahaGovtMicshashikant Arjun shin.. @shashi_A_shinde
148 Followers 490 FollowingAmol Bhosale @Amol4671
15 Followers 111 FollowingSuraj Gohad @SurajGohad
8 Followers 31 FollowingRahul Kardile @rahul_kardile2
1K Followers 129 Following IAS , Maharashtra , RT not endorsement , views are personal .DISTRICT INFORMATION .. @InfoNagpur
8K Followers 151 Following Official Twitter Account of District Information Office, #NAGPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtraवर्धा प�.. @WardhaPolice
6K Followers 79 Following Official Twitter account of Wardha Police. For emergencies, DIAL 112, Monitored between 10 am to 6 pmINFORMATION DIRECTOR .. @InfoVidarbha
16K Followers 114 Following संचालक (माहिती) कार्यालयाचे अधिकृत व्टिटर हँडल, नागपूर विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन.DISTRICT INFORMATION .. @InfoWardha
8K Followers 92 Following Official Twitter account of District Information Office, #WARDHA,@OfficeOfDevendra @Devendra_Office
155K Followers 10 Following Official account of office of Shri @Dev_Fadnavis, Deputy Chief Minister of MaharashtraGovernor of Maharasht.. @maha_governor
161K Followers 7 Following This is the official Twitter account of the office of the Governor of Maharashtra and is run by the Governor's Secretariat, Raj Bhavan, Mumbai.President of India @rashtrapatibhvn
24.6M Followers 2 Following Official Twitter account of Rashtrapati Bhavan and is run by the President’s Secretariat | Smt Droupadi Murmu, President of India.MAHARASHTRA DGIPR @MahaDGIPR
302K Followers 46 Following Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन #NEWSCMO Maharashtra @CMOMaharashtra
4.0M Followers 39 Following मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra#LokSabhaElections2024 ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी पंचायत समिती #वर्धा येथील मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहण घुगे (IAS) यांनी मतदानाचा हक्क बजावला.
#LokSabhaElections2024 08 #वर्धा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी @rahul_kardile2 यांनी केले आहे.
#LokSabhaElections2024 ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी पंचायत समिती #वर्धा येथील मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहण घुगे (IAS) यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Very excited to inform that the Incubation-cum-Business Facilitation center, Wardha inaugurated by Hon MLA @DRPANKAJBHOYAR sir, Hon Collector @rahul_kardile2 sir, and @Director_IIMN Dr. Metri sir. Special thanks to collector sir for supporting this project.
आयुष्मान आरोग्य मंदिर उमरी मेघे अंतर्गत येणारे सिंधी मेघे शांती नगर येथे शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी "आयुष्यमान भव" मोहिमे अंतर्गत NCD कॅम्प, आभा कार्ड, ANC checkup हे उपक्रम विशेष मोहीम म्हणून राबविण्यात आले.
Shri. Samrat Rahi IRS, District Incharge of Wardha #VBSY visited #AspirationalBlocksProgram #Karanja in #Maharashtra. Interacted with beneficiaries and distributed certificates. #NITIAayog #BharatKeBadhteKadam #PMOIndia Tahsildar, BDO Karanja and other officials were present.
श्री.यावलकर यांनी #हिंगणघाट येथील तहसील, भूमिअभिलेख कार्यालय, पंचायत समिती तसेच नगर परिषदेला प्रत्यक्ष भेट देवून या कार्यालयांद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या 'सेवादूत' प्रकल्पांतर्गत नागरिकांच्या घरी जावून प्रमाणपत्र वितरीत केले.
#विकसितभारतसंकल्पयात्रा मोहीमेचा #आर्वी तालुकास्तरीय शुभारंभ आ.दादाराव केचे यांच्याहस्ते झाला. शुभारंभावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, तहसीलदार हरीश काळे, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे उपस्थित होते. #VBSY @CBCWardha @WardhaZP
भारत सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा #वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुका येथे पोहचली. पंचायत समिती आर्वी येथे या यात्रेचा शुभारंभ आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते झाला. यावेळी SDO विश्वास शिरसाट, तहसीलदार हरीश काळे, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.
भारत सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा #वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील नांदगांव बोरगांव ग्रामपंचायत येथे पोहचली. यावेळी माजी जिल्हा परीषद अध्यक्ष नितीन मडावी, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार सतिश मासाळ, BDO श्री.अनजाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
@TV9Marathi वृत्तवाहिनीने पहिल्यांदा आयोजित केलेल्या 'आपला बायोस्कोप - मराठी टीव्ही अँड फिल्म अवॉर्ड्स-२०२३' या कार्यक्रमाला उपस्थित राहून या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले. यावेळी अभिनेता निर्माता रितेश देशमुख याला वेड या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट…
#सेलू तालुक्यातील देऊळगाव येथे #विकसितभारतसंकल्पयात्रा दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लाभार्थ्यांशी संबोधनाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. प्रधानमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधतांना केंद्राच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी गावकरी, लाभार्थी उपस्थित होते.
#विकसितभारतसंकल्पयात्रा मोहिमेनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. #वर्धा तालुक्यातील खरांगणा गोडे येथे संवादाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. यावेळी @RamdasTadasMP, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले व लाभार्थी उपस्थित होते. #VBSY
#विकसितभारतसंकल्पयात्रा दरम्यान आज #हिंगणघाट तालुक्यातील उमरी ग्रामपंचायत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. प्रधानमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #VBSY @WardhaZP @CBCWardha
#वर्धा येथील जिल्हा परिषद परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेच्या डिजिटल चित्ररथाला खासदार रामदास तडस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते @CBC_MIB @MIB_India @cbcmhgoa @InfoWardha @InfoVidarbha