Zilla Parishad, Nagpur @ZPNagpur
Official Twitter account for Zilla Parishad Nagpur. जिल्हा परिषद नागपूरचे ट्विटर खाते. Follow for updates and announcements. nagpurzp.com Nagpur, India Joined December 2022-
Tweets758
-
Followers426
-
Following53
-
Likes35
'कॉफी विथ सीईओ'च्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी इस्त्रोमधील अनुभव मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौम्या शर्मा यांच्यासमोर व्यक्त केले. @InfoNagpur #innovative #Isro #Education #Teachers #Students
A total of 45 students with five teachers and one district coordinator, who tra- velled to Isro, met zilla paris- had CEO Saumya Sharma and shared their experien ces during a 'coffee with CEO programme at the ZP Office. @InfoNagpur #education #innovative #school
जिल्हा परिषद,नागपूर व ओपनलिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल संशोधकांना प्रेरणा देण्यासाठी इयत्ता ५वी ते ९वी जिल्हा परिषद शाळाच्या विद्यार्थ्यांसाठी 'Little Innovator' हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. @InfoNagpur #education #innovative #school #students
A total of 45 students with five teachers and one district coordinator, who tra- velled to Isro, met zilla paris- had CEO Saumya Sharma and shared their experien ces during a 'coffee with CEO programme at the ZP Office. @InfoNagpur #education #innovative #school
Nagpur today votes in the Phase 1 of Lok Sabha 2024 elections. Go out, vote and participate in this festival of democracy! Pictures from the textile themed booth in Nagpur. #ChunavKaParv #DeshKaParv
#नागपूर जिप सीईओ सौम्या शर्मा यांनी आज सरस्वती विद्या मंदिर शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. @ECISVEEP @MahaDGIPR @ngpnmc @airnewsalerts @deo_nagpur @PTI_News
असहायता कभी किसी दया के पात्र नहीं हो सकती। बुजुर्ग लोगों को उनके हक के लिये उनके आवश्यकता नुसार मदत करना यही हमारा कर्तव्य हैं। आओ हम सब मिल कर मतदान का प्रयास करे। चुनाव आयोग आप के साथ हैं। @ECISVEEP @MahaDGIPR @deo_nagpur @ZPNagpur @PTI_News @ddsahyadrinews @drvipinitankar
नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि #स्वीप चमू यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करिता आयोजित #रन_फॉर_डिस्टिंक्शन_मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते #स्मृतिचिन्ह व पारितोषिक प्रदान करण्यात आले.
जिल्हा प्रशासन नागपूर आणि #स्वीप चमू यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करिता आयोजित #रन_फॉर_डिस्टिंक्शन_मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवा झेंडा दाखवित सुरूवात केली. @deo_nagpur @CEO_Maharashtra #DeshKaGarv #ChunavKaParv
जिल्हा प्रशासन आणि #स्वीप चमू यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करिता आयोजित #रन_फॉर_डिस्टिंक्शन_मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवा झेंडा दाखवित सुरूवात केली. @CEO_Maharashtra @deo_nagpur #missiondistinction #deshkagarv
जिल्हा SVEEP नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत सोनेगाव निपाणी येथे मतदान जनजागृती करून लोकशाहीला बळकट करा असे आवाहन केले.तसेच मतदानाबाबत शपथ घेण्यात आली. @InfoNagpur @deo_nagpur @CEO_Maharashtra #DeshKaGarv #ChunavKaParv #ECISVEEP
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर तथा जिल्हा #स्वीप अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, परिविक्षाधीन अधिकारी श्री. कुशल जैन यांच्याहस्ते #रन_फॉर_डिस्टिंक्शन #मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
District SVEEP Team Invites You Meeting of RWAs, High Rise Societies, NGO'S & Associations to achieve voting target of #MissionDistinction Date- Monday, 15 April 2024 Time -10.30 Am Venue- Kavivarya Suresh Bhat Sabhagruh, Reshimbag, Nagpur #IVoteForSure #VoteKaregaNagpur
जिल्हा SVEEP नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती सौम्या शर्मा यांनी प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करावे हा संदेश. @CEO_Maharashtra @ECISVEEP #MissionDistinction #VoteKaregaNagpur #chunavkaparv #DeshKaGarv youtu.be/DSFXaNy5tIc?si…
#SVEEP अंतर्गत मतदार साक्षरतेसाठी कस्तुरचंद पार्क येथे उगवत्या सूर्याच्या साक्षीने सुरू झालेल्या मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाइट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीने रेकॉर्डब्रेक उपस्थितीसह मानांकन बहाल केले. @InfoNagpur @deo_nagpur @CEO_Maharashtra #DeshKaGarv #VOTE
World's largest voters awareness lesson under the SVEEP campaign received encouraging citizens at Kasturchand Park with the witness of rising sun and got certification by Elite World Record. @InfoNagpur @deo_nagpur @CEO_Maharashtra #DeshKaGarv #ChunavKaParv #VOTE #Ecisveep
निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याकरिता जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून #SVEEP अंतर्गत रविवारी सकाळी अंबाझरी स्थित स्वामी विवेकानंद स्मारक येथे सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. @InfoNagpur @deo_nagpur @CEO_Maharashtra #DeshKaGarv #ChunavKaParv #VOTE #Ecisveep
#SVEEP अंतर्गत खापरी रेल्वे येथे आयसीडी मिहान कस्टम तथा नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती कार्यक्रम पार पडला. @InfoNagpur @deo_nagpur @CEO_Maharashtra #DeshKaGarv #ChunavKaParv #PehlaVoteDeshKeNaam #ElectionCommission
District Election Office, Nagpur represents an official Sveep awareness video "Adhikar Hai" @InfoNagpur @deo_nagpur @CEO_Maharashtra #DeshKaGarv #ChunavKaParv #VOTE #ElectionCommission youtu.be/Vv6sXBFYz10?si…
#नागपूर कस्तुरचंद पार्कवरील #मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीचे मानांकन बहाल. सूर्योदयाच्या साक्षीने नागपुरकरांनी मिशन डिस्टिंक्शन यशस्वी करण्याचा घेतला संकल्प. @MahaDGIPR @ECISVEEP @CEO_Maharashtra @PTI_News @drvipinitankar @deo_nagpur