चुकीचा माणूस @_sufarnama
just for fun! मस्करी सहन होत असेल तरच फॉलो करा. पोस्ट आणि माझ्या आयुष्याचा काही एक संबंध नसतो ते फक्त फॉलोवर्सला हसवण्यासाठी असतात...👻 india Joined February 2021-
Tweets48K
-
Followers7K
-
Following595
-
Likes250K
महिलांना ऑक्सिजनची गरज नसते त्यांची स्तुती केली तरी त्यावर त्या जिवंत राहू शकतात... 😪😂
आपल्याला जेव्हा एखाद्याचा फोन कॉल इग्नोर करायचा असतो तेव्हा मोबाईलची रिंगटोन जरा जास्तच वेळ वाजते... 😪😂
पुरुषांना राग आला की पुरुष राग शांत करण्यासाठी एकांत शोधतात आणि स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांना... 😪😂
का कुणास ठाऊक तुझ्यासाठी जगू वाटत का कुणास ठाऊक हसताना तुला पाहू वाटतं का कुणास ठाऊक प्रेम तुझ्यावर करू वाटतं का कुणास ठाऊक तुझ्या आठवणीत रमू वाटतं का कुणास ठाऊक हात धरून फिरू वाटतं का कोणास ठाऊक खुश तुला ठेवू वाटतं का कुणास ठाऊक फक्त तुझा होऊ वाटतं #फक्त_तुझ्यासाठी ❣️
वाकडेतिकडे तोंड करणे एकट एकट हसणे कारण नसताना हसणे अशा गोष्टी केल्या तर लोक पहिले पागल झाला आहे असं म्हणायचे आता त्या गोष्टीला सेल्फी असं म्हणतात... 😪😂
स्वतःच्या घरी फळ आणि भाज्या सगळं असून भाऊ खात नाही आणि गर्लफ्रेंडला म्हणत असतो तुझ्या हाताची जळलेली पोळी पण खाईल... 😪😂
ताट ही अशी गोष्ट आहे जी आपण खाण्यासाठी घेतो पण खाऊ शकत नाही... 😪😂
बट रेंगाळते सतत तिची गालावर लाजते ती डोळ्यात पाहिल्यावर हसताना नेहमी हात धरते तोंडावर खल्लास होतो हास्य तिचं पाहिल्यावर केसांचा सोडते जेव्हा तिच्या विचका मोकळ्या केसात दिसते जणू तारका #फक्त_तुझ्यासाठी ❣️
पाचशेची नोट आणि एक्स-रे रिपोर्ट या अशा दोन गोष्टी आहे ज्या मधलं लोकांना काही कळत नसलं तरी ते हातात घेतल्यावर वर करून पाहतात... 😪😂
मच्छर ने जर रक्त पिण्याऐवजी चरबी शोषून घेतली असती तर लोकांनी मच्छरांसाठी मच्छरागरबत्ती न लावता देवाची सुगंधीत अगरबत्ती लावली असती... 😪😂
जग आमच्या दोघांचं किती सुंदर सजलं मनातलं पाखरू आज समोर निवांत बसल पाहिलं क्षणभर डोळ्यात प्रेमाचं गाव तिथेच वसल मन मनाशी बोललं स्वतःशीच आज लाजल ना होता होकार ना नकार प्रेमाने प्रेमाला आलिंगन दिल वेळेचं टिकटिक वाजलं उद्या होईल परत भेट आशेवर या गाव सोडलं #फक्त_तुझ्यासाठी ❣️
महिलांना जर पुरुषांच्या मनातील गोष्टी ऐकू आल्या असत्या तर पुरुषांनी दर सेकंदाला एक चापट खाल्ली असती... 😪😂
मित्र सांगत होता आज त्याची ड्रीम मॅरेज ॲनिवरसरी आहे मागच्या वर्षी याच दिवशी त्याला लग्न झाल्याचे स्वप्न पडलं होतं... 😪😂
वाटतं तिला नी मला बोलावं दोघ असताना लोकांच्या नजरा नेहमी असतात संवाद करताना त्यातही मिळतो आनंद लपून छपून बोलताना हृदय सतत धडधडतं तिचं नाव घेताना #फक्त_तुझ्यासाठी ❣️
विवाहित पुरुषांना पापे धुण्यासाठी गंगेत आंघोळ करण्याची गरज नसते त्यांनी केलेली पापे बायकोला सांगितली तर घरीच धुवून मिळतात... 😪😂
संवाद तिचा माझा दोन क्षणांचा आनंद देऊन जातो जन्मोजन्मीचा आवाज तिचा ऐकता धुंद होते मन शब्द येतात ओठावर व्यक्त होत नाही पण सांगू वाटते आठवण येते तुझी क्षणोक्षणी कायम स्मरणात असते तूच ग राणी #फक्त_तुझ्यासाठी ❣️
किसी रोज़ बारीश जो आये समझ लेना बूंदों में मैं हूँ सुबह धुप तुमको सताए समझ लेना किरणों में हूँ कुछ कहूँ या ना कहूँ तुम मुझको सदा सुनते रहना बस इतना है तुमसे कहना
किसी रोज़ बारीश जो आये समझ लेना बूंदों में मैं हूँ सुबह धुप तुमको सताए समझ लेना किरणों में हूँ कुछ कहूँ या ना कहूँ तुम मुझको सदा सुनते रहना बस इतना है तुमसे कहना
भारत विचित्र देश आहे येथे मूर्ख लोक नाराज होऊ नये म्हणून बुद्धिवान लोकांना गप्प राहायला सांगितलं जातं...😪😂
ये मदहोशियाँ ये तन्हाईयाँ तसव्वुर में है किसकी परछाईयां ये भीगा समां उमंगें जवां मुझे इश्क़ ले जा रहा है कहाँ क्यूँ गम है हर दिशा क्यूँ होता है नशा क्यूँ आता है मज़ा ना तुम जानो ना हम धडकता भी है तड़पता भी है ये दिल क्यूँ अचानक बहेकता भी है ना तुम जानो ना हम
ये मदहोशियाँ ये तन्हाईयाँ तसव्वुर में है किसकी परछाईयां ये भीगा समां उमंगें जवां मुझे इश्क़ ले जा रहा है कहाँ क्यूँ गम है हर दिशा क्यूँ होता है नशा क्यूँ आता है मज़ा ना तुम जानो ना हम धडकता भी है तड़पता भी है ये दिल क्यूँ अचानक बहेकता भी है ना तुम जानो ना हम
आमलेट तर अंड्यापासून बनत मग त्याला अंडालेट का म्हणत नसतील बरं... 😪😂

डेडपूल... @MarathiDeadpool
19K Followers 1K Following उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ 3:59 am Club. #मोदक™ #Volleyball #Wrestling #Tilling
प्राजक्... @prajaktaspj
15K Followers 364 Following
मन_self 💞 @manu77077
13K Followers 632 Following MH-36 🤞 #मास्तरिन_बाई 🧑🏫. 🙏 जाणजो, छाणजो पचच माणजो 🙏 #गोर_बंजारा #गोरमाटी💕 मुख्यमंत्र्यांची सावत्र बहीण 😁
विल्यम �... @Special_SEA01
6K Followers 5K Following मराठी-🚩!! ✍️✍️ 💉🩺⚕️Doctor of Philosoph(PhD) #Parody, कार्यकाळ इ.स.१५९० ते इ.स.१६१२ (इथली मतं वैयक्तिक) ,डोनाल्ड ट्रंप तात्या समर्थक 🇺🇲
।। अभिष�... @Late_Night1991
17K Followers 5K Following Financial Services | शेअर ब्रोकर | म्युच्युअल फंड | इन्शुरन्स | अर्थनियोजन | शेअर ट्रेनिंग | पैसा प्राधान्य | PMS | Start SIP https://t.co/0Ufg4wQA6I #Dark #जर्जर
🦋𝐋𝐨𝐭𝐮�... @stay_away_plz
5K Followers 192 Following आई ❣️वडील आणि 🙏श्री स्वामी समर्थ 🙏हेच सर्वस्व , एक बिनधास्त, विनोदी ,हळवी मराठी मुलगी💃👩💻
Preeti @Preetisk1103
7K Followers 771 Following Your decisions made your destiny, not God. Photography is my passion, #Pree_Clicks
अव्यक्त... @Shree_1197
6K Followers 136 Following sometimes writer, 'आपल्याच धुंदीत श्री', हर शायर दिल जला नहीं होता...!! #फटकळ #छंद🤡prank #बालिश #तटस्थ #मनकवडी #स्वच्छंदी सर्वस्व-शिवाय♥
Akks_ 🇮🇳 @Cool_Bhakt
35K Followers 12K Following हाँ में कट्टर हिन्दू हूँ, भगवा मेरी शान हैं,तिरंगा मेरी जान हैं, जय श्री राम।🙏🚩 सुन लो मैं मोदी भक्त हू हिंदूत्व मेरे लिये सर्वतोपरी 🙏🚩RT r not endorsement
Shekhar P @Godfath52464383
22K Followers 3K Following जे मनात तेच ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच तुम्हाला आवडो की न आवडो मी असा आहे असाच राहील 🙏.
Santosh Patil @SantoshPatil004
2K Followers 765 Following IAM VERY SIMPLE AND HONEST BOY. दैवत:- श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज , स्वतः च्या दुनियेत ... सर्वांप्रति आदर..! मैत्री जपणारा...!
Trupti😇 @Trup_DP25
9K Followers 420 Following आयुष्य एकदाच मिळतं आणि मला त्यातल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायचाय...❣️ आयुष्याचा सोहळा व्हावा.🥰 #मंजिरी #मधुरा RT Is Not Endorsement.🌸
प्रशांत... @Parshya_Pk
4K Followers 869 Following #तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार #मुंबई #कवितालेखन #समाजसेवक #क्रिकेटप्रेमी #संगीतप्रेमी #खादाड #खवय्ये #हिंडणे #मित्रप्रेम
शापित र�... @rajhans__18
4K Followers 1K Following #निष्पाप दुनियेत एक #पापी #आत्मा भटकतोय तो मीच...! #भटकत राहायचा #श्राप घेऊन फिरतोय वर्षानुवर्षे इथे...!
शरद🧔🏻 @psychosrd
3K Followers 2K Following दिलेस तू एवढे, आता काय मागू सांग? एका भेटीतच फेडलेस, माझ्या वेड्या प्रेमाचे पांग! दुसरं प्रेम #वडापाव पहिलं 'ती'.! मनात येईल ते लिहितो.! #आयुष्य_वगैरे ❤️🫂
Chandu Chavan @cmchavan2555
115 Followers 1K Following
Shivraj wadje @Shivrajwadje4
32 Followers 973 Following
Ram Deshmukh @ramdeshamukh01
0 Followers 31 Following
RICHARD The One ري�... @Richard_mkm
7K Followers 7K Following A staunch Congress man. Groomed in NSUI and IYC( GOA Unit).National coordinator Social Media, AICC MINORITY DEPARTMENT. Gandhi's are my inspiration.Bhakt Slayer
𝐀𝐌☮𝐋 @amol_kage
201 Followers 121 Following ❝ कालच्या मला तू..आज शोधू नकोस.. कारण आजचा मी..कालचा मी नाही..❞
Milind Nalegaonkar @MilindNalegaon4
16 Followers 276 Following
चिकारा �... @patil25252
44 Followers 96 Following तबाही की आंधी और बरबादी के तुफान का नाम है चिंकारा..! मनोज जरांगे पाटील 💪🚩 Next PM देवा भाऊ समर्थक 🚩
Nikhil Kharat @nkharat136
14 Followers 136 Following
आशिष रघ�... @ashishapte1181
27 Followers 405 Following
संजय रे�... @IZjQv4X82GOHjh3
783 Followers 1K Following 70%समाजकरण 30% राजकरण वारकरी,रामकृष्ण हरी, छान मैत्री, कोणत्याही मदतीसाठी सदैव तत्पर
Er. Mrutyunjay Sonawa... @ajusonawane
410 Followers 1K Following An Electronics Engineer in Software/Web/Android development, Congressman, Social Visionary....🙏
SoftLogic @softlogicpune
1K Followers 5K Following Softlogic was founded with an aim to bring technology to classrooms at affordable cost with emphasis on #makeinindia.
Tejaswini Patil @TejaswiniP78618
1 Followers 23 Following
Madhav Gaikwad @x___Madhav___x
55 Followers 236 Following
Sensu ☘️ @Harmonic_Hearts
1K Followers 1K Following Purpose of account: Words, music, cuteness, niche interests.🌙✨ Gender of the 🤖behind this account is a puzzle waiting to be solved. Interact at your own risk!
Eternal @swadharmic
911 Followers 5K Following andh-gandh bhakt, namozis, IT Cell haters, bigots, abusers for/from insecured leaders' thullas; buzz off ! 🤢🤮 💫 हिंदु जनजागृती 💫 #iykyk
bhārtīya | भा�... @svadharmic
504 Followers 4K Following धर्मस्य जयः भवतु, अधर्मस्य नाशः भवतु। प्राणिषु सौहार्दं भवतु, विश्वस्य कल्याणं भवतु। गोमातुः जयः भवतु, गोवधः संनिरुद्धति। भारतं अखण्डं भवतु।
मा.श्री. ... @PatilaManoja
1 Followers 2K Following ॰॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥॰
MH lobby @MH_lobby
74 Followers 104 Following Transurfing, Wu wei, let the time playout, cause and effect
मराठी प�... @VDanavw87327
61 Followers 157 Following परकचं करायच होत तर जवळ का गं घेतलस ? विश्वासच नव्हता तर प्रेम का गं केलस ?
Priyanka Patil @Priyank31771068
0 Followers 8 Following
ShamChepat @contact_sham
3 Followers 261 Following
VirendarSingh @virendarksaath
517 Followers 3K Following A Die Hard Sridevi fan! I love , praise, worship only one Diva in Bollywood n that's SRIDEVI. fit @ 40, Craft Beer Crazy !
Yogesh Shedge @yogeshbshedge
26 Followers 180 Following स्वतःला एखाद्या विचारातून परिभाषित करणे म्हणजे स्वतःला मर्यादित करणे होय.
Radhika @mindsnpower
71 Followers 533 Following
म्हसोबा... @OfficeOfKombda
1K Followers 118 Following माझ्या आरडाओरडीनंच सुर्योदय होतो म्हणे !! This account is famous for not being famous !!^MBA in IT FinTech^AI SDET^AWS ☁️ Analyst^Proudly कृष्णवर्णीय^#IAF 🇮🇳
keep it up @pkm7nagpur
491 Followers 2K Following जिन्दगी निकल जाती है ढूंढने में कि... ढूंढना क्या है ? अंत में तलाश सिमट जाती है इस सुकून में कि.. जो मिला, वो भी कहां साथ लेकर जाना है ! 🙏🙏🙏🙏
🚩vaibhav ghodke�... @vaibhav81735873
32 Followers 241 Following 🚩 न भीतो मरणादस्मि केवलं दूषितो यशः 🚩
चर्च के �... @guddukigun1547
41 Followers 224 Following
krushna kandalkar @krushnakandalk4
0 Followers 69 Following
श्री स्�... @VitthalPawar198
61 Followers 224 Following
सचिन रत�... @sachinj81759993
52 Followers 492 Following (क्रीडा विभाग) समन्वयक/मराठवाड़ा विभाग सचिव: फ्रेंड्स फुटबॉल क्लब कोच:फुटबॉल/फुटसाल संपादक: (ONLY SPORTS) MONTHLY MAGZINE Mob: 9923910651 जालना (महाराष्ट्र)
Chetan Dhurve @ChetanDhurve16
5 Followers 261 Following
वादळवाट... @ravibhagwat14
3K Followers 6K Following @) तूच (परमेश्व)आहे माझा जीवनाचा शिल्पकार. B) झालेल्या चूका दुरुस्त करत गेल की यश संपादन करायला कोणत्या motivation ची गरज पडत नाही. C) प्रयत्ना अंती परमेश्वर
Kiran M @kiranmohare11
94 Followers 335 Following शेतकरी कुटुंब, मराठी, महाराष्ट्र. माहिती तंत्रज्ञान सेवा.
Neha @neha092023
9 Followers 112 Following
Suraj stud @SurajStud
1 Followers 40 Following
Tushar Chavan @tusharc568
70 Followers 745 Following
डेडपूल... @MarathiDeadpool
19K Followers 1K Following उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ 3:59 am Club. #मोदक™ #Volleyball #Wrestling #Tilling
प्राजक्... @prajaktaspj
15K Followers 364 Following
मन_self 💞 @manu77077
13K Followers 632 Following MH-36 🤞 #मास्तरिन_बाई 🧑🏫. 🙏 जाणजो, छाणजो पचच माणजो 🙏 #गोर_बंजारा #गोरमाटी💕 मुख्यमंत्र्यांची सावत्र बहीण 😁
विल्यम �... @Special_SEA01
6K Followers 5K Following मराठी-🚩!! ✍️✍️ 💉🩺⚕️Doctor of Philosoph(PhD) #Parody, कार्यकाळ इ.स.१५९० ते इ.स.१६१२ (इथली मतं वैयक्तिक) ,डोनाल्ड ट्रंप तात्या समर्थक 🇺🇲
।। अभिष�... @Late_Night1991
17K Followers 5K Following Financial Services | शेअर ब्रोकर | म्युच्युअल फंड | इन्शुरन्स | अर्थनियोजन | शेअर ट्रेनिंग | पैसा प्राधान्य | PMS | Start SIP https://t.co/0Ufg4wQA6I #Dark #जर्जर
🦋𝐋𝐨𝐭𝐮�... @stay_away_plz
5K Followers 192 Following आई ❣️वडील आणि 🙏श्री स्वामी समर्थ 🙏हेच सर्वस्व , एक बिनधास्त, विनोदी ,हळवी मराठी मुलगी💃👩💻
Preeti @Preetisk1103
7K Followers 771 Following Your decisions made your destiny, not God. Photography is my passion, #Pree_Clicks
अव्यक्त... @Shree_1197
6K Followers 136 Following sometimes writer, 'आपल्याच धुंदीत श्री', हर शायर दिल जला नहीं होता...!! #फटकळ #छंद🤡prank #बालिश #तटस्थ #मनकवडी #स्वच्छंदी सर्वस्व-शिवाय♥
Akks_ 🇮🇳 @Cool_Bhakt
35K Followers 12K Following हाँ में कट्टर हिन्दू हूँ, भगवा मेरी शान हैं,तिरंगा मेरी जान हैं, जय श्री राम।🙏🚩 सुन लो मैं मोदी भक्त हू हिंदूत्व मेरे लिये सर्वतोपरी 🙏🚩RT r not endorsement
Santosh Patil @SantoshPatil004
2K Followers 765 Following IAM VERY SIMPLE AND HONEST BOY. दैवत:- श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज , स्वतः च्या दुनियेत ... सर्वांप्रति आदर..! मैत्री जपणारा...!
Trupti😇 @Trup_DP25
9K Followers 420 Following आयुष्य एकदाच मिळतं आणि मला त्यातल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायचाय...❣️ आयुष्याचा सोहळा व्हावा.🥰 #मंजिरी #मधुरा RT Is Not Endorsement.🌸
शापित र�... @rajhans__18
4K Followers 1K Following #निष्पाप दुनियेत एक #पापी #आत्मा भटकतोय तो मीच...! #भटकत राहायचा #श्राप घेऊन फिरतोय वर्षानुवर्षे इथे...!
शरद🧔🏻 @psychosrd
3K Followers 2K Following दिलेस तू एवढे, आता काय मागू सांग? एका भेटीतच फेडलेस, माझ्या वेड्या प्रेमाचे पांग! दुसरं प्रेम #वडापाव पहिलं 'ती'.! मनात येईल ते लिहितो.! #आयुष्य_वगैरे ❤️🫂
अतरंगी - ... @Atarangi_Kp
41K Followers 11K Following मराठी मध्ये माहिती देण्यास प्राधान्य! #अतरंगी #मराठी #म RT≠Endorsement
Anuradha Kharat @KharatAnuradha
2K Followers 708 Following आयुष्यात O N E S M O R E नसतो त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण साजरा करा. #photography #मराठी #चारोळी #कविता #quotes #लेखन #आम्हीसांगलीकर #अनुबंधशब्दाशीजोडलेलं
टप्पू @Tappu_Speaks
2K Followers 848 Following 🚩#शिवसेना #भूमिपुत्र ⛳ शेती,माती आणि संस्कृतीसाठी सदैव कटिबद्ध.🚩
Tejaswini Patil @TejaswiniP78618
1 Followers 23 Following
Shraddha (슈라다) @HuhVsWorld
7K Followers 5K Following News | Politics | Sports🏏 ~भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी जन्माला आलेली नाही. DM🚫
Sensu ☘️ @Harmonic_Hearts
1K Followers 1K Following Purpose of account: Words, music, cuteness, niche interests.🌙✨ Gender of the 🤖behind this account is a puzzle waiting to be solved. Interact at your own risk!
छोटी कव�... @ChhotiKavita
64K Followers 574 Following जितनी छोटी हो कविता उतना ही ज्यादा बसेगी मन में। साहित्य। सिनेमा। संगीत। जीवन।
Neha @neha092023
9 Followers 112 Following
प्रिया �... @priyakamble2022
1K Followers 629 Following ☀️गुरुकृपा हीं केवलं, शिष्य परम मंगलं।🙏🚩Proud Indian!I'm not a good photographer or poet!But i prefer to retweet the beautiful nature's pic & thoughts!
आणि एक्�... @xbuwa
253 Followers 240 Following अतिसामान्य व्यक्तिमत्त्व | Historophile | Narrative Slayer
Dhanshree.. @Dhanu311205
6 Followers 8 Following
𝐕𝐈𝐃𝐘𝐀�... @vidya2811
164 Followers 100 Following देश,देव अन धर्म..🇮🇳🇮🇳🚩🚩 𝗟𝗶𝘃𝗶𝗻𝗴 𝗪𝗶𝘁𝗵𝗼𝘂𝘁 धर्म 𝗶𝘀 𝗹𝗶𝗸𝗲 𝗗𝗲𝗮𝘁𝗵. कट्टर मोदीभक्त🚩 A photograph is the pause button of Life❤️
दुर्गा @PathakDhanashr2
2K Followers 6K Following जिसके स्पर्श से स्वयं से प्रेम हो जाए आप ऊसी स्पर्श की पराकाष्ठा हो महादेव ... |||
Piyuu @Me_Piyuu
187 Followers 162 Following ✍🏻बंधनं मनाची असुदे किंवा आयुष्य जगण्याची सुटकेचा मोकळा श्वास, हा जीवनाला आनंद देतोच.. #स्वांजली❤️
Sandhya Kosarkar @Kos73766Sandhya
61 Followers 341 Following
zuzu 🎈 @madwords_k
51 Followers 34 Following
🇮🇳 साता... @_Satara__
449 Followers 475 Following Digital Sketching Artist राजधानी सातारा | कट्टर हिंदू | सनातन धर्म | 🚩
Espresso ☕️❤️ @AmbivertWoman
1K Followers 769 Following Unimpressed with everything including myself! Linguaphile. GIFs is my favorite medium of communication.😏. Trying my hands on photography!!📸
मैत्री �... @Saffronkoffee
12K Followers 2K Following Politically incorrect kattar Hindu माझी ओळख भगवा Hindutva Genes Middle name - Happy & Sarcasm PJ champ No DMs #PoheJalebi #RajmaChawal Editor @HinduPost
Sonali 🇮🇳 @Sonali_0_9
166 Followers 927 Following 🇮🇳 भारतीय | हिंदू | मी मराठी | Boycotting Bollywood since 2016 😊 | राष्ट्रभक्त | Nation First l
𝕐𝕒𝕪𝕒𝕥�... @Yayati_2004
51 Followers 48 Following 𝙵𝚎𝚖𝚒𝚗𝚒𝚜𝚝 ♀️♂️ | ⚖️ 𝙻𝚊𝚠 𝚂𝚝𝚞𝚍𝚎𝚗𝚝 '27| 𝙲𝚛𝚒𝚌𝚔𝚎𝚝 𝙻𝚘𝚟𝚎𝚛 🏏 | 𝙹𝚞𝚗𝚐𝚕𝚎 𝚆𝚊𝚗𝚍𝚎𝚛𝚎𝚛 🌿 | #𝙼𝚊𝚛𝚊𝚝𝚑𝚒𝚂𝚘𝚞𝚕 🚫 No DM
अयान (Ayanoko... @aesir_surge
876 Followers 832 Following भारतीय, सनातनी हिंदू नास्तिक, स्थापत्य अभियंता, ॲनिमेप्रेमी, स्पष्ट रोखठोक मत व्यक्त करणारा, RT does not mean endorsement
peaceful..!!🖤 @TalwekarJaya266
865 Followers 145 Following प्रारंभ से अंत तक अंत से अनंत तक सब शिव है............ॐ नमः शिवाय✨💫❤️🙏
दस्पटकर... @MeAkshayshinde
2K Followers 6K Following शीशे की तरह आर पार हुं फिर भी बहोतोंकी समझ से बाहर हुं ! proud to be unfollowed by @idigutipnis ! कट्टर कोपारगाव चेतन बागले समर्थक !
अजय मीर�... @AjayG_Speaks
3K Followers 531 Following संरचनात्मक अभियंता(तंत्रशास्त्र पारंगत), Likes & RT≠Endorsement, #क्षणमित्रा #RCB❤️🖤 #कोलदांडा❣️ #बीडकर🪄#मराठवाडा❤️, Ideology is a Myth🤝
OMII ⛳ @Hindutva_Omii
5K Followers 643 Following My roots inspire me to reclaim Akhand Bharat🚩 PROUD HINDU 🕉️ शिव का दास | रामभक्त
Sourabh @Gharkombada
504 Followers 468 Following धन्य: अस्मि भारत्वेन 🇮🇳 । स्थितप्रज्ञ 🧘♂️| Trust The Process | दक्षिणकाशी करवीर🚩
Shriram Deshpande @shriramX7
1K Followers 777 Following “Scaling Veramoss: India’s Emerging Full-Stack Fragrance & Lifestyle Brand”
Hansraaj @hihansraaj
1K Followers 616 Following Decoding Geoeconomics, Global Indices, IM AM WM, Proudly working for Fortune500s RT and likes are not endorsements.
पिंट्या... @Rushikeshp22271
394 Followers 609 Following भगवे आमच रक्त तळपते तत्त्व हिंदवी बाणा जात गोत्र धर्म आमचा शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक यांच्या विचारांचा जय श्रीराम
|| एकांतव... @MiiDiguuu
1K Followers 79 Following
Sachin chavhan @Stocks123456788
1K Followers 2K Following जय मराठवाडा ❤️😘 संजीवनी मांजरा नदी च्या काठावर शिव-शाहु-फुले-आंबेडकर ❤️
लालपरी❣... @Navatkaytheval
2K Followers 532 Following आलात तर फॉलो करा.१२वी पास (कला). #लालपरी_प्रेमी #कोकणप्रेमी #गडकिल्ले🚩 #फिरस्ता #मराठवाडा #MH26 #वारकरी #क्रिकेटप्रेमी #Rohit🩵 #संघ_इंग्लंड.
VT - EBO 🇮🇳 @amp1066_ani
2K Followers 1K Following Retired & enjoying life my way interested in aviation, aircraft model collector, cricket, cooking exotic dishes (read that as eating 😜).staying alone is bliss