#सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 'स्विप' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात ४ ठिकाणी महाकाय अशा #एअरबलुन च्या माध्यमातून #मतदान जनजागृती करण्यात येत आहे. #LokSabhaElections2024
0
0
0
43
0
Download Image