स्वातंत्र्यवीर #विनायक_दामोदर_सावरकर यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिनेते @RandeepHooda यांनी खूप कष्ट घेतले.अतिशय समर्पणातून साकारलेला #स्वातंत्र्यवीर_सावरकर’ हा सिनेमा नक्कीच राष्ट्र निर्माणाची प्रेरणा देणारा आहे-भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री @nitin_gadkari
1
0
0
57
0
Download Image
सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक व अभिनेते @RandeepHooda यांच्या उपस्थितीत व्हीआर मॉलमधील सिनेपोलीस येथे प्रिमीयरचे आयोजन करण्यात आले. #स्वातंत्र्यवीर_सावरकर #Nagpur #Maharashtra