#गोंदियात राम नवमीचे अवचित्त साधून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, रामद्वार येथून या बाईक रॅलीला सुरवात करण्यात आली होती. या रॅलीत शेकडो महिला पुरुष राम भक्त सहभागी झाले असून, रामनगर येथील राम मंदिरात या रॅलीचा समारोप करण्यात आला. #RamNavami2024 #gondia #Maharashtra
0
0
0
51
0
Download Video