#अकोला: श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून श्रीराम जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा होत आहे. पुरातन मोठ्या राम मंदिरात अलोट गर्दी उसळली आहे. या ठिकाणी ठीक बारा वाजता राम जन्म सोहळा पार पाडला. #ramnavami2024 #akola #maharashtra
0
0
0
49
0
Download Image