#मुंबई: जुहू चौपाटीवर रामनवमीनिमित्त वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी रामाची प्रतिकृती साकारली. #रामनवमीनिमित्त वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी आज जुहू चौपाटीवर १० फुट उंच अयोध्यामधील रामाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. Report: @VinitMasavkar #RamNavami2024 #Mumbai #Maharashtra
0
1
1
53
0
Download Image