स्पर्धा परीक्षा ही एक भयाण, काळाकुट्ट अंधार असलेली गुहा आहे. पण आत शीरताना हा अंधार दिसत नाही.. आत शीरताना दिसतो तो निव्वळ लखलखता प्रकाश.. अधिकारी झालेल्यांच्या समाजमाध्यमांच्या खात्यांवर ओसंडून वाहणारा.. या लख्ख प्रकाशाने डोळे दिपून गेल्याने मधला अंधार दिसतच नाही…
आई वडिलांचे संस्कार म्हणजे काय असतात हे दाखवणारा हा आहे संगमनेरमधला अवघ्या 4 वर्षांचा रेवांश. पार्वती ने जसं गणपतीला घडवलं तसंच या चिमुकल्याच्या आई वडिलांनी संस्कारक्षमपणे रेवांशला घडवल. त्यामुळे आपण घडवू तशी पोरं घडतात.
पुस्तकाचे नाव - वळण
लेखक - सरोजकुमार मिठारी.
'हे आत्मकथन मी कोण आहे कुठून आलो कुठे जायचं आहे याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकांसाठी भरकटलेलं जहाज मार्गस्थ करणारा दीपस्तंभ आहे.' असं जेष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे प्रस्तावनेत म्हणतात. 👇
@LetsReadIndia@PABKTweets
चाहे छाए हो बादल काले,चाहे होती हो बारीश!
चाहे दोपहर हो या रात,पेंशन कि ही करेंगे बात!!
1 ऑक्टोबर 2023,शंखनाद आंदोलन, रामलीला मैदान, दिल्ली या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा रणरागिणींची तोफ कडाडली..!!
#RestoreOldPension#WeWantOPS#पुरानी_पेंशन_बहाल_करो
एमबीए प्रशांत पाटील चे हे विचार प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजे. आपण आपला माल फुकट विकतो पण मुंबईत नेऊन तोच माल दुप्पट किमतीला विकला जातो. सर्व शेतकऱ्यांनी आता मुंबई गाठली पाहिजे आणि स्वतःचा माल स्वतः विकल पाहिजे. आपल्या मुंबईच मार्केट परप्रांतीयांच्या घश्यात गेलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या युद्धातील अफजल खानाचा वध कसा केला…
दूर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक पहा!
youtu.be/5qkRHKDQyTo#ShivajiMaharaj#मराठी #म
ती दूमडून ठेवलेली नोट अजूनही तशीच आहे... कधीतरी गावाकडून शहरात जाताना आई-आज्जी आपल्या हातावर टेकवायची... आताशा शहराकडे जाताना उलट होतंय एवढंच.. नोकरी अन् पगारामुळे लाभलेलं हे सर्वात मोठं समाधान वाटतं😌
#जगणं
#शेतकरी बापलेक शेतात राबत असतांनाच मुलाला जेव्हा #नोकरी लागल्याची बातमी कळते तेव्हा बापाच्या खांद्यावर डोकं ठेऊन आनंदाश्रुंना वाट मोकळी होते जणू बापाच्या खांद्यावरचा भार उतरत असल्याचा भास …
कितीतरी स्वप्न उराशी बाळगलेली असतील ते सर्व पुर्ण व्हावेत हीच सदिच्छा 🙏🏻💐
बैठेकाम ही प्रत्येक क्षेत्रातली अपरिहार्यता बनली आहे. दीर्घकाळ बसून तुमची पाठ व पाय दुखत असतील तर हा व्यायामप्रकार उपयुक्त आहे. हे करताना गुढघे सरळ ठेवा. वाकताना श्वास हळूवारपणे बाहेर सोडा तर वर येताना श्वास आत घ्या. दोन्ही बाजूला किमान २० वेळा करा.
5K Followers 4K Followingप्रदेश संघटक सोशल मीडिया फ्रंट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार
Retired Office Supdt Gd I
Central Government of India (Defence)
173 Followers 784 Followingगीता से ज्ञान मिला, और रामायण से राम ! भाग्य से हिन्दू धर्म मिला, और किस्मत से हिंदुस्तान !! 🚩 !! जय श्रीराम 🏹 हर हर महादेव 🔱 !!
1K Followers 6K Followingमुक्त, शिवप्रेमी, गर्जा महाराष्ट्र माझा.. सर्व पुरोगामी विचारसरणीच्या बंधुंना FB दिला जाईल.. आमचं हिंदुत्व आमच्या शिवरायांनी आम्हाला शिकवले.. विठ्ठल विठ्ठल 🙏
80 Followers 198 Followingwe are Gigantiques Decor leading Manufacturer ecofriendly and sustainable furniture product,we took Scrap & re-purpose them into beautiful furniture items
5K Followers 189 Followingसभी राजनैतिक दल प्राइवेट सेक्टर कर्मचारियों को टैक्स के बदले में ख़राब सड़के, महंगा इलाज, महंगे स्कूल देते है | आवाज़ उठाये वरना शोषण होता रहेगा |
जय हिन्द |
10K Followers 95 FollowingMLA from Pathri- Selu Constituency(2004-2009) l Member of Maharashtra Legislative Council (2012-2024)
| Director DCC Bank Parbhani
9.2M Followers 250 FollowingYour story. Your platform. For breaking news alerts, follow @AJENews. Join us on Telegram for real-time updates: https://t.co/xl7ggSArvE
22K Followers 974 Following⚡️ Your source about Harry Potter & Fantastic Beasts.
🪄 Covering the new HP series.
💌 Collab? Slide in our DM.
By fans, for fans — not WB affiliated. ✨
355K Followers 184 FollowingCabinet Minister for Industries & Marathi Language, Government of Maharashtra | Deputy Leader, Shiv Sena | MLA, Ratnagiri-Sangameshwar Constituency
21K Followers 487 FollowingAssociate Executive producer and Sr. News Anchor at News18 lokmat RTs not Endorsements. Views are Personal. I believe in the power of words
11K Followers 82 FollowingPage is about the political and social views of Shivsena (original) , & Individual views of Akhil Chitre for the welfare of Maharashtra and society.
721 Followers 7 Followingमराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात "मराठी भाषा विभाग" असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्यात आला..
5K Followers 4K Followingप्रदेश संघटक सोशल मीडिया फ्रंट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार
Retired Office Supdt Gd I
Central Government of India (Defence)
371K Followers 29 FollowingOfficial page for the Telecom Regulatory Authority of India. TRAI does not handle individual consumer complaints.
Follow for verified information.
16K Followers 613 Followingवित्तंबातमी, वित्तसाक्षरता! मते वैयक्तिक, गुंतवणूक शिफारस नाही.
पुस्तके 👉🏽 https://t.co/P4bi1d1jA0
Account managed by a Team.
12K Followers 43 Followingvoice of central government employees
Reliable 8th Pay Commission Updates
PAY| DA| NPS | UPS | OPS| etc.
🎯 Fastest News for Central Govt employees.
1K Followers 536 Followingदुनियचे काय दुनिया असतेच नाव ठेवायला.😊 ●
#Registered #Investment #Advisor
#शेतकरीपुत्र #छत्रपती माझे दैवत...🚩
#SIP #mutualfund
23K Followers 101 Followingbased at Pune, India; taught political science; retweets not endorsements, only for generating discussion. Raw language and abuse will be strictly blocked.
699 Followers 5K Following!!No man ever step in the same river twice!!....'Shall break but will not bend'.!! Snake's friend or rescuer...Thermal Engineer & Police Patil Lingapur.
664K Followers 40 FollowingWelcome to our official handle! Follow us for helpful finance tips, exciting offers & a whole lot more. For queries & complaints tweet to us @HDFCBank_Cares.