नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संघटन कौशल्य, समयसूचकता व मुत्सद्देगिरीने ब्रिटिशांविरोधात लढा दिला. देशाला परकीय राजवटीपासून मुक्त करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन❤️💐!!
0
2
3
30
0
Download Image