Babasaheb Patil @babasahebpati1
MLA - Ahmedpur -Chakur Maharashtra babasahebpatil.in Indrayani Niwas Shirur Tajband Joined August 2017-
Tweets800
-
Followers706
-
Following22
-
Likes315
औचित्य प्रभु राम जन्माचे, भक्तिभावे स्वागत करू मर्यादा पुरुषोत्तमाचे! प्रभू श्री रामचंद्रांना नवमीनिमित्त मंगलमय वंदन आणि श्री रामभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #प्रभू #श्री #राम #नवमी #ShriRam #JaiShriram #जय_श्री_राम
बंधुत्वाचे बांधून तोरण, चला उभारु गुढी ऐक्याची... गुढी नवचैतन्याची, लोककल्याणाची अन् मांगल्याची ! आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! #GudhiPadva #गुढीपाडवा #नववर्षाभिनंदन #शुभेच्छा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना दिवस ! भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या "दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी" या ग्रंथाचा आधार घेऊन दि. १ एप्रिल १९३५ साली "RESERVE BANK OF INDIA" स्थापन झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या स्थापना दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.! #RBI
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, नेते मा.श्री. सुनील तटकरे साहेब यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.! यंदाही लोकसभेच्या विजयाची पताका तुमच्याच खांद्यावर येईल, असा विश्वास आहे. @SunilTatkare Saheb
होळीच्या पवित्र अग्नीत व्हावे अवगुणांचे दहन, नांदो सुख, समृद्धी, शांती करु आनंदाचे वहन ! होळी पौर्णिमेच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ! #होळी #होलिकादहन #होळीपौर्णिमा
महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, लातूरचे लोकप्रिय आमदार मा.अमित भैय्या विलासराव देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला दैदिप्यमान आणि उज्वल दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @AmitV_Deshmukh
रस्ते कामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सन २०२३ - २४ करिता अहमदपूर - चाकूर तालुक्यातील रस्ते कामांसाठी राज्य शासनाने २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याबद्दल राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार.!
वाढदिवस अभिष्टचिंतन! महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा.ना.आदितीताई तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस दैदिप्यमान आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा. @iAditiTatkare
तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयासाठी २ कोटी ८५ लक्ष रु. मंजूर! चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांची कामे वेळेवर व गावातच व्हावीत आणि त्यांची होणारी गैरसोय टळावी यासाठी १५ तलाठी कार्यालय व ४ मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करण्यास महसूल विभागाने मान्यता दिली. यासाठी राज्य शासनाने २ कोटी…
१५ तलाठी व ४ मंडळ अधिकारी कार्यालयास मान्यता.! चाकूरात २५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ! पवित्र रमजान निमित्ताने इफ्तार पार्टी. अहमदपूर - चाकूरच्या रस्त्यांसाठी ५०० कोटींचा निधी.
तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयासाठी २ कोटी ८५ लक्ष रु. मंजूर! अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची कामे वेळेवर व गावातच व्हावीत आणि त्यांची होणारी गैरसोय टळावी यासाठी १५ तलाठी कार्यालय व ४ मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करण्यास महसूल विभागाने मान्यता दिली. यासाठी राज्य शासनाने २…
अहमदपूर व चाकूरच्या रस्ते कामांसाठी सुमारे ५०० कोटींचा निधी मंजूर ! @mahancpspeaks
🔹चाकूर तालुक्यात ८ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन ! 🔹रोहीणा येथे २० लक्ष रुपयांच्या राममंदिर सभागृहाचे लोकार्पण; धार्मिक कार्यात नेहमीच माझी भूमिका आग्रही !
कधी शौर्याची ढाल, कधी मायेची उबदार शाल ! प्रत्येक स्त्रीच्या कर्तृत्वाला, मानाचा सलाम !! जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध भूमिकेत आपले जगणे समृद्ध करणार्या स्त्री-शक्तीला जागतिक महिला दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! #WomensDay #महिला #दिन #शुभेच्छा
मतदारसंघातील जनतेच्या विश्वासामुळे आणि पाठबळामुळे विकासाच्या कक्षा उंचावल्याचं समाधान.! @mahancpspeaks
🔹शेतीला कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या. 🔹अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे. यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास होणार आहे. सर्वच खात्यांना निधी देण्यात आला आहे. आगामी निवडणुकांमुळे काही महिन्यांपुरताच हा अर्थसंकल्प आहे. असे…
डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रभक्ती, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि राजनैतिक कौशल्याने देशाच्या जडणघडणीत राष्ट्रपती म्हणून मोलाची कामगिरी बजावली. भारतीय राज्यघटनेची रूपरेषा तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, भारताचे…
अभिनंदन ! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. श्री. प्रफुल पटेल साहेब यांची राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. तसेच आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. @praful_patel Saheb
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. ज्यांचे केवळ नाव ऐकून सुद्धा शरीरात प्रचंड ऊर्जेचा संचार होतो, ज्यांच्या नावाने आपल्याला पूर्ण जगात ओळखले जाते, त्यांच्या विचारांचा वारसा हीच खरी संपत्ती आहे. अशा आपणा सर्वांच्या दैवताला जयंती निमित्त…
वाढदिवस अभिष्टचिंतन! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.श्री. प्रफुल्ल पटेल साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस दैदिप्यमान दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! @praful_patel Saheb
Abhijit Gulabrao Mane @AbhijitM16489
2 Followers 132 Followingmansi shah @manz0597
0 Followers 26 FollowingMurielStone @8YUyKeNR2odYg
4 Followers 151 Followingअनुप पा�.. @anup_chat
129 Followers 4K Following Proud Nationalist | Hindu | Nation First | Lawyer | Interested in Politics | Ardent Learner of Statistical Data of Indian Elections |vinayak Bhosle NCP @BhosleNcp13872
52 Followers 394 FollowingAnandmohan Naik @AnandmohanNaik
0 Followers 1 FollowingYuvraj Gidh🇮🇳(�.. @Yuvraj_Gidh
16 Followers 94 Following Secretary Of Maharashtra State Nationalist Youth Congress प्रदेश सचिव - राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र राज्यModi_KaParivar🇮�.. @NKBajgireBJP
60 Followers 2K Following 🇮🇳Deputy PM,Mech Engineer+🇮🇳9049593355,Hindu,Hatkar,NT-c,Member of assembly BJP Convenor in INDIA 🇮🇳 JAY HIND KRANTI KI SENA-Founder/Presi Sarpanch MemberShubham Surana @shubhamsrana8
18 Followers 104 FollowingRakesh Thote @RakeshThote4
2 Followers 86 FollowingTaufik Pathan @Taufik_khan51
0 Followers 4 Followingkrishna ashok thorat @krishthorat
131 Followers 452 FollowingRahul Dhangar @dhangarr235
170 Followers 4K FollowingNCP Kalyan Dombivli @NCPKalyanDombiv
9 Followers 39 Following Official X handle of Nationalist Congress Party Kalyan Dombivli DistNCP Solapur Official @ncpsolapur_
4 Followers 133 Following राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर अधिकृत ट्विटर अकाऊंट..MahaNCPspeaks @mahancpspeaks
3K Followers 46 Following Official Twitter account of Nationalist Congress Party. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत ट्विटर हँडल.vinayak Bhosle @vinayakBho42614
55 Followers 531 FollowingAfroj Shaikh @ShaikhAfro493
0 Followers 37 FollowingShubham Bhumane @SBhumane
101 Followers 439 Following जिल्हाध्यक्ष रा.काँग्रेस सोशल मीडिया लातूर..❤️⏰Narendra N @NarendraN126301
0 Followers 7 FollowingKhaja Nasiroddin @KhajaNasir03
5 Followers 59 Followingdayanand kendre @dayanandkendr11
0 Followers 50 Followingsamiksha08 @samiksha0817
0 Followers 56 FollowingShamsundar Mandhana(�.. @Shamsundar55631
30 Followers 203 Following Member -ZRUCC Central Railway Mumbai, प्रदेश सह संयोजक - भाजपा महाराष्ट्र रेल यात्री प्रकोष्ठAbcd Xyz @AbcdXyz12256508
87 Followers 869 FollowingUrmila Waghmare @UrmilaWagh54254
1 Followers 32 FollowingRam Hingankar @ram_patil_369
7 Followers 117 Following ⏰जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा.⏰ सरपंच वडगाव (कु). संचालक :-महालक्ष्मी कंट्रक्शन मुर्तीजापुर अकोला.Mangesh Ghogare @MangeshGho82661
1 Followers 43 FollowingRaj Patole @Rajpatole123
128 Followers 3K Followingnitin bansode @nitinbanso73
7 Followers 73 FollowingImran Sayyad @ImranSayyad2121
6 Followers 113 FollowingAdv.Manoj Birajdar @AdvBmanoj
653 Followers 1K Following Spiritual Divine Journey If u win,u can lead! If u loose,u can guide!Haji shaikh @Hajisha27276276
92 Followers 267 Following BA BJ, BSL LLB, हाजीभाई मित्र मंडळ (संस्थापक अध्यक्ष) I Am Journalist.Sunita Kelgire @KhandekarS39355
38 Followers 906 FollowingAngad Kirde Patil @PatilKirde9960
1 Followers 41 FollowingSunil Bansode @SunilBansode16
1K Followers 794 Following अध्यक्ष, सोशल मिडिया-बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसRathod Ramesh pandit @RathodPand49515
3 Followers 106 FollowingSujay Gore @GoreSujay
50 Followers 206 FollowingSahil Dodke Patil @SahilDodke7401
0 Followers 10 Followingshivshankar uchekar @shivshankaruch2
36 Followers 576 FollowingBalu Chavan ( Modi Ji.. @BaluChavan_
602 Followers 1K Following मा. देवेन्द्र फडणवीस साहेब माझे आदर्श ❤️ जय श्री राम 💖 जय सेवालाल 🙏 #भाजपा सोशल मीडिया सदस्य, #मुखेड विधानसभा बूथ प्रमुख (क्र. 352) #घोटनखेरी_तांडा #वंडगिरChinmay Phadke (Modi .. @phadke_chinmay
665 Followers 3K Following Cricket & politics aficionado; History, Indian culture, External Affairs, diplomacy & domestic policy-related matters interest meSupriya Sule @supriya_sule
1.7M Followers 467 Following Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not EndorsementsRohit Pawar @RRPSpeaks
731K Followers 152 Following Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/4TraX4g9csAmit V. Deshmukh @AmitV_Deshmukh
204K Followers 221 Following Former Minister for Medical Education & Cultural Affairs,Govt of MaharashtraSharad Pawar @PawarSpeaks
2.9M Followers 9 Following President of Nationalist Congress Party - Sharadchandra PawarJayant Patil- जय�.. @Jayant_R_Patil
652K Followers 147 Following President & Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|7th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,MaharashtraDhananjay Munde @dhananjay_munde
909K Followers 135 Following Agriculture Minister (Maharashtra) - | MLA Parali |Ajit Pawar @AjitPawarSpeaks
1.6M Followers 29 Following Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Former LoP, Maharashtra Legislative Assembly | NCP Leader.आ. अमोल ग.. @amolmitkari22
293K Followers 33 Following सदस्य विधानपरिषद सभागृह ,पक्ष प्रतोद विधान परिषद तथा प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्यNana Patole @NANA_PATOLE
361K Followers 86 Following President - Maharashtra Pradesh Congress Committee, MLA Sakoli, Ex Speaker #MaharashtraAssembly, Ex MP - Bhandara-GondiaCMO Maharashtra @CMOMaharashtra
4.0M Followers 39 Following मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of MaharashtraNationalist Congress .. @NCPspeaks
762K Followers 44 Following Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra PawarRajesh Tope @rajeshtope11
600K Followers 100 Following Member of Legislative Assembly, 100-Ghansawngi | Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaksShashikant Shinde @shindespeaks
69K Followers 90 Following Member of Legislative Council, Maharashtra | Ex-Minister Of Water Resources | Vice President @NCPSpeaksRaju Navghare @RajuNavghareNCP
2K Followers 106 Following MLA,Maharashtra State,India | Basmath Vidhansabha Constituency | आमदार- वसमत विधानसभा मतदारसंघ | NCP - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी |Verified @verified
4.2M Followers 2 Following Individuals can get a blue checkmark with @Premium. Organizations can sign up for Verified Organizations here: https://t.co/uFOsfTiR2ASudhakar Shrangare (�.. @mpsshrangare
3K Followers 482 Following #Member of Parliament #Latur Maharashtra # Standing Committee on Ministry of urban Development https://t.co/wDvXf8DavSSuraj Babasaheb Patil @surajbpatil51
63 Followers 13 FollowingANIL DESHMUKH @AnilDeshmukhNCP
401K Followers 50 Following Former Home Minister of Maharashtra | Member of Legislative Assembly, Katol (Nagpur)| @NCPspeaks Leader. Committed to a Safe, Secure & Progressive Maharashtra.Satish Chavan @satishchavan55
7K Followers 201 Following B.E.Mechanical (1983) Member of Legislative Council ( Constituency in Marathwada graduate)Dilip Walse Patil @Dwalsepatil
176K Followers 156 Following Minister for Cooperation, Govt of Maharashtra। Member of Maharashtra Legislative Assembly from Ambegaon, Pune । Senior Leader, NCPChhagan Bhujbal @ChhaganCBhujbal
234K Followers 10 Following Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection Maharashtra | MLA-Yeola | NCP Leader I Founder President Of A.B.M.P.S.P.Dr.Archana Patil @patilarchana
5K Followers 420 Following Perfectly imperfect ! Your circumstances do not have to define you. Believe in yourself !डॅा. विश्वंभर चौधरी यांचं म्हणणं आपल्याला पटतंय का? #म @DrVishwam
"काँग्रेस ने काय केलं हे तुमच्या आजोबा ला, वडिलांना विचारा. तुमच्या वडिलांना नोकरी ला लावल. त्यांच्या पगारातून तुम्ही शिकून आता बेरोजगार फिरताय आणि विचारता काँग्रेस ने 60 वर्षात काय केलं" हा विडिओ घराघरात पोचला पोचवा. #काँग्रेस 🔥🔥✋🏻✋🏻
६९ लाख २५ हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ ! -विविध विकास कामास कटीबध्द आजवर विविध योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून विकासात्मक कार्य मतदारसंघात करण्यात आली आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास करण्यासाठी कटिबद्घ असून आगामी काळातदेखील विकासकामांसाठी निधी उपलब्ध…
'माझं पोरगं शिकाव आणि मोठे व्हावं' अशी कोणत्याही माऊलीची निस्वार्थ भावना असते. आज दैनंदिन दौऱ्यानिमित्त मतदारसंघात भेटी देत असताना अशाच एका माय माऊलीची भेट झाली. परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांच्या मुलाला शिक्षणात असंख्य अडचणी येत होत्या. त्या अडचणी त्यांनी माझ्यासमोर मांडल्या.…
महाराष्ट्र विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार श्री.बाबासाहेब पाटील यांचा परवा वाढदिवस झाला,आज सकाळी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान #नागपूर विधान भवन परिसरात त्यांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा त्यांना मनस्वी शुभेच्छा दिल्या. #WinterSession2023
@nivruttiyadav_7 @babasahebpati1 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
आमच्या अहमदपूर शहराचे आ.श्री. बाबासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक 💐💐🙏🙏 @babasahebpati1 @BansodeSpeaks @sachiien42 @Gowardhanchaud2 @Mooon_Shinee @ChhaganCBhujbal
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. बाबासाहेब पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना!. #happybirthday @babasahebpati1
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. बाबासाहेब पाटील जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, याच सदिच्छा! @babasahebpati1
@Mahesh60274010 @babasahebpati1 @BansodeSpeaks @Gowardhanchaud2 @Mooon_Shinee @ChhaganCBhujbal आ.श्री. बाबासाहेब पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @babasahebpati1
@BansodeSpeaks @babasahebpati1 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
#अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री.बाबासाहेब पाटील जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही आई भवानी चरणी प्रार्थना. #HappyBirthday
आमचे आधारस्तंभ अहमदपूर-चाकुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.बाबासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!😍🎂 @babasahebpati1
@BansodeSpeaks @babasahebpati1 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमदार मा.पाटील साहेब
विधानभवनातील सहकारी अहमदपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. बाबासाहेबजी पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..! @babasahebpati1
@AmitV_Deshmukh @babasahebpati1 साहेब आपणांस वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 💐💐💐
हमारे मार्गदर्शक अहमदपूर चाकूर विधानसभा के विधायक आदरणीय श्री बाबासाहेब पाटील जी को जन्मदिन की अनंत शुभकामनाएं। ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य, सुदीर्घ एवं सुमंगल जीवन की कामना करता हूं। @babasahebpati1
अहमदपूर-चाकुर मतदारसंघाचे आमदार मा. श्री. बाबासाहेब पाटील जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, ही सदिच्छा! @babasahebpati1