फक्त आणि फक्त मराठी ...
प्रामाणिकपणे काम करणाऱ्यास दोन बक्षिसे हमखास मिळतात.
एक टीका.
आणि दुसरे
आपल्याच विश्वातले विरोधक..... विरार पूर्वJoined May 2011
@NIFT_M_official@NIFT_HO
खारघर, नवी मुंबई येथील तुमच्या संस्थेचे नाव मराठीत का नाही? तुम्ही त्रिभाषा सुत्रीच पालन महाराष्ट्र मध्ये का करत नाही ? तक्रारी व विनंती करूनपण त्याची दखल का घेतली जात नाही?
तातडीने सर्व नामफलकावर बदल करा. १/२
@ekikaranmarathi
उत्तरेत जेवढे मेट्रो स्थानक आहेत त्यात फक्त हिंदी आणि इंग्रजी वापरतात. मग महाराष्ट्रात मराठी, इंग्रजी सोबत हिंदी भाषा वापरून भैय्यांचे लाड का पुरवले जात आहेत ??
त्रिभाषा धोरण पाळायचा ठेका फक्त महाराष्ट्राने घेतलाय का ??
अरे हे मंत्री महोदय डोक्यावर पडले आहेत का??
हिंदी राष्ट्रभाषा नाही, भारताला कोणतीच राष्ट्रभाषा नाही आहे..
अडाणी महाजनांनी याची नोंद घ्यावी आणि लवकर लवकर ही ट्विट बदलून द्यावी..
#stophindi
अरे हे मंत्री महोदय डोक्यावर पडले आहेत का??
हिंदी राष्ट्रभाषा नाही, भारताला कोणतीच राष्ट्रभाषा नाही आहे..
अडाणी महाजनांनी याची नोंद घ्यावी आणि लवकर लवकर ही ट्विट बदलून द्यावी..
#stophindi
विरार स्थानकातील फलाट क्र 2 वर तिकीट खिडकीवर सिझन तिकीट संदर्भातील मजकूर फक्त हिंदी भाषेत आहे.
राज्यभाषा अधिनियम प्रमाणे तो मराठीत अनिवार्य आहे.
@WesternRly@drmbct@RailMinIndia@RailwaySeva त्वरित मजकूर मराठीत उपलब्ध करून द्यावा.
@marathiekikaran
खिडकी क्र 5,7.
मी आज कोकणातून मुंबईला परत येतोय.
कोकणातल्या हायवे वरून प्रवास करताना लांजा , संगमेश्वर, महाडजवळील लोणेरे व ईतरही काही ठिकाणी रस्त्याची अवस्था आजही दयनीय आहे.
सरकारं - मंत्री - अधिकारी बदलले, आश्वासनं मिळाली आणि पावसानं वाहूनही गेली .
कोकणची माणसं साधीभोळी….
MNS Adhikrut
The Shopkeeper who is being used by BJP and Hindi Media to defame Marathis was found selling expired Sweets before.
Look at his arrogance, despite playing with people's health he is denying.
@ShivAroor will you report this news and ask Fadnavis to cancel his license?
एका उर्मट परप्रांत्याला एक काना खाली मारली की त्याला भाजपची IT सेल देशात वायरल करून आपली बदनामी करतात.
परप्रांतीय महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात येऊन मराठी महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करुन जातात, पण कोणी लक्ष देत नाही.
तुम्ही तरी मत देत रहा.
lokmat.com/maharashtra/mi…
वारंवार तक्रार करूनही विरार रेल्वे स्थानकात गौरवशाली ऑपरेशन सिन्दुर बद्दल माहिती फक्त हिंदी भाषेतून दिली जात आहे. विरार स्थानक महाराष्ट्रात असून मराठीत माहिती देणं अनिवार्य आहे
@WesternRly@RailMinIndia@RailwaySeva@drmbct@CMOMaharashtra
दिनांक 02/07/2025
विरार भूमिगत मार्ग
अखेर महाराष्ट्रद्रोही मराठीद्रोही फडणवीस सरकारने महाराष्ट्रात बिमारू लोकांची हिंदी लादलीच...
एकभाषिक #मराठी महाराष्ट्रात मराठी प्रथम आणि पर्यायाने इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जाव्यात. पाचवीपासून ३री भाषा ऐच्छिक विषय म्हणून ठेवावा. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dadajibhuse
मराठी भाषा मंत्री झोपलेत,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री केंद्राचे मिंधे झाले.शिक्षणमंत्री तर काहीच बोलणार नाहीत.फक्त चळवळीतील कार्यकर्ते,सामान्य मराठी माणूस लढतोय.आता तर हे लोक लहान मुलांच्या बुद्धीवर हिंदी राष्ट्रभाषा कोरायला निघालेत?
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र सार्वजनिक रेकॉर्डस कायदा, १९९१; महाराष्ट्र शासकीय कामकाज नियम, १९७१ आणि लोकसेवा हक्क अधिनियम, २०१६ अन्वये पालिकेने तक्रारदारांची उत्तरं ही पालिकेच्या लेटरहेडवर दयावी.
सदर उतरांना अधिकृतता नसल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काकमाजाची शिस्त लावून घ्यावी. @vvcmc_official
87 Followers 458 Followingजय शिवराय🚩 आपल्या हक्काचा मराठी Youtube Channel 'Tech MH-04' आला आहे.
#Maharashtra #Marathi #YouTuber
खाली👇 Link वर Tap करून तुमचा Support नक्की द्या🙏.
978 Followers 3K Followingछत्रपती शिवाजी महाराज 👑| Software Engineer🧑💻 | मी मराठी 🚩| “मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचत नाही, परप्रांतीय मराठी माणसांचे पाय खेचतात” - निखिल डांगे
877 Followers 1K Following🚩 राष्ट्र हित सर्वोपरी🚩🙏 जय महाकाल🙏
जिसकी शिव से प्रीत हैं
उसकी हर जंग में जीत हैं
🙌 #हर__हर__महादेव 🙌
अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:
484 Followers 2K FollowingLaw abiding citizen.
Motivation is temporary, Discipline is permanent.
Article 51A.
ऐतिहासिक मंदिराचं वैभव परत यावं ही श्रींची ईच्छा.
1K Followers 602 Followingअध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र
894 Followers 4K Followingसंस्थापक / अध्यक्ष:
श्री. संतोष तात्याबासाहेब फडतरे
सामाजिक कार्यकर्ता - महाराष्ट्र राज्य
९८७०८११९३१फॉलो करा फेसबुक व इन्स्टाग्रामवर!
जय मराठी महाराष्ट्र फ़क्त
4.3M Followers 1 FollowingTHIS IS THE ONLY OFFICIAL X ACCOUNT of Pi Network. All other X accounts are not official, and those with replicated images are imposters - https://t.co/1g6rWfr97F
877 Followers 1K Following🚩 राष्ट्र हित सर्वोपरी🚩🙏 जय महाकाल🙏
जिसकी शिव से प्रीत हैं
उसकी हर जंग में जीत हैं
🙌 #हर__हर__महादेव 🙌
अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:
2K Followers 4K Followingजगातील मराठी भाषकांनी मनोरंजनात मराठीला प्राधान्य द्यावं
मराठीला प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी आहे
#मराठीबघाचळवळ #मराठीडबिंग #मराठीमनोरंजन #DubbingInMarathi
414 Followers 543 Followingमराठी माणसाच्या हितासाठी ठामपणे मत मांडणारा । वैयक्तिक, मराठी भाषा व संस्कृती वर टीका केल्यास जागीच ठेचतो । मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही । मराठी हिंदू🚩
559K Followers 8 FollowingIsha Foundation, founded by @SadhguruJV, is a non-religious, non-profit, public service organization,
dedicated to raising human consciousness
4.1M Followers 4 FollowingYogi, Mystic, Visionary & Founder, @ishafoundation. Tweets from Sadhguru himself are signed -Sg. #SaveSoil #ConsciousPlanet | #MiracleOfMind
107K Followers 50 Following#SaveSoil, a global movement envisioned by @SadhguruJV, seeks to bring about a concerted, conscious response to impending soil extinction.
2K Followers 26 Followingसाधुसंतांनी गौरवलेली, सातासमुद्रापार गेलेली,जागतिकीकरणाच्या महाजालात आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणा-या #मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी #म #मराठीदिन
8K Followers 393 Followingमराठी भाषा महाराष्ट्राची सर्वात मोठी श्रीमंत ठेव तिचे संवर्धन हेच ध्येय
जागर मराठी संस्कृतीचा, मराठी मुलांच्या रोजगाराचा आणि जागर राज्याच्या भवितव्याचा
#जयहींद
111K Followers 461 FollowingIAS officer. Principal Secretary to the Chief Minister of Maharashtra & MD Mumbai Metro corporation. Urban infra experience of 16 yrs. RTs not endorsement.