चलो जलाएँ दीप वहाँ, जहाँ अभी भी अंधेरा है... या संस्कारातून भारतीय जनता पार्टीतील सर्वांनी पालावर जाऊन दिवाळी साजरी केली. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन दीपपर्व साजरे केले.. मी नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील गोपाळवस्ती भागात जाऊन लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला. #Diwali2023 @BJP4Maharashtra #Diwali #Deepavali2023
44
522
531
58K
0
Download Video
@cbawankule @BJP4Maharashtra हेल्थ चेक अप आणि फराळ वाटप केले
@cbawankule A True Jansevak