#वारी2023 आमच्या कार्यालयच्या वतीने आयोजित फिरत्या मल्टिमिडीया वाहन प्रदर्शनाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील @ChDadaPatil यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. @airnews_pune @Info_Pune @InfoDivPune
1
10
9
881
0
Download Image
#9YearsOfSeva #exhibitions श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त केंद्र सरकाचे ९ वर्षातील कार्य व प्रमुख योजनांची माहिती देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते पंढरपूर, दोनही मार्गांवर एक-एक वाहन प्रवास करणार आहे. 🚚🚛 @Info_Solapur