DEO KOLHAPUR @dydeokolhapur
District Election Officer, Kolhapur twitter.com/dydeokolhapur Collector Office Kolhapur Joined December 2016-
Tweets3K
-
Followers855
-
Following1K
-
Likes3K
लोकशाहीत प्रत्येक मतदान महत्त्वाचे… मतदान करुया…बोटाला शाई लावूया…. #VoteForKolhapur
लोकशाहीत प्रत्येक मतदान महत्त्वाचे… मतदान करुया…बोटाला शाई लावूया…. #VoteForKolhapur
मंगळवार दिनांक ७ मे रोजी आपलं राष्ट्रीय कर्तव्य निभावायचं… #कोल्हापूर #हातकणंगले #VoteForKolhapur #Elections2024
मंगळवार दिनांक ७ मे रोजी आपलं राष्ट्रीय कर्तव्य निभावायचं… #कोल्हापूर #हातकणंगले #VoteForKolhapur #Elections2024
#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 आपलं प्रत्येक मत #लोकशाही बळकट करणार आहे, येणाऱ्या पिढीच भविष्य ठरवणार आहे.. तर #कोल्हापूरकर 7 मे रोजी आवर्जून मतदान करा..मीही करणार आहे- #अभिनेता स्वप्निल राजशेखर @MahaDGIPR @CEO_Maharashtra

जिल्ह्यात 7 मे रोजी होत असलेल्या #मतदानासाठी आपण सर्वांनीच आपलं राष्ट्रीय कर्तव्य 100% बजावायचे आहे. मी स्वतः त्या दिवशी मतदानाचे कर्तव्य बजावणार आहे. आपणही मतदानासाठी बाहेर पडा आणि आपल्या उज्वल #लोकशाहीसाठी मतदान करा- #आंतरराष्ट्रीयनेमबाज राही सरनोबत @MahaDGIPR

#कोल्हापूर जिल्हयात 47-कोल्हापूर आणि 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघात येत्या मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वा.पर्यंत मतदान होणार आहे. @MahaDGIPR @CEO_Maharashtra
#कोल्हापूर जिल्हयात 47-कोल्हापूर आणि 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघात येत्या मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वा.पर्यंत मतदान होणार आहे. @MahaDGIPR @CEO_Maharashtra
#प्रशासनाकडून जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक किमान सुविधांसह, मनुष्यबळ पुरवठा याबातची कामे अंतिम टप्प्यात असून निर्विघ्न आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान होण्यासाठीची तयारी झाली आहे अशी माहिती @CollectorKolha1 तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

उष्ण हवामानात मतदारांच्या रांगा बसण्याच्या व्यवस्थेसह सावलीत असतील, पिण्याच्या पाण्याची, ओआरएसची व्यवस्था तसेच मदतीसाठी स्वयंसेवक असतील अशी माहिती त्यांनी दिली.
उष्ण हवामानात मतदारांच्या रांगा बसण्याच्या व्यवस्थेसह सावलीत असतील, पिण्याच्या पाण्याची, ओआरएसची व्यवस्था तसेच मदतीसाठी स्वयंसेवक असतील अशी माहिती त्यांनी दिली.
#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 #कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी दि. 7 मे दिवशी मतदान करा, असे आवाहन डॉ. पल्लवी मूग यांनी केले @MahaDGIPR @CEO_Maharashtra #ECISVEEP
#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 #कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी दि. 7 मे दिवशी मतदान करा, असे आवाहन डॉ. पल्लवी मूग यांनी केले @MahaDGIPR @CEO_Maharashtra #ECISVEEP
#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 जिल्ह्याची #मतदानाची टक्केवारी वाढीची पंरपरा कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी दि.7 मे दिवशी मतदान करावे, असे आवाहन @CollectorKolha1 तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी केले. @MahaDGIPR @CEO_Maharashtra #ECISVEEP

#कोल्हापूर जिल्ह्यातील #मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी डॉ. झुंझार माने यांनी #शाहुवाडी ते कोल्हापूर पोलीस ग्राऊंड 50 किमी, अमोल यादव यांनी 38 किमी तर @CollectorKolha1 अमोल येडगे, चेतन चव्हाण,दिलीप जाधव यांनी 17 किमीची दौड पूर्ण केली @MahaDGIPR @CEO_Maharashtra

#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 #कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी दि.7 मे दिवशी मतदानाचा मुलभूत हक्क बजावावा असे आवाहन #अल्ट्रारनर अमोल यादव यांनी केले. @MahaDGIPR @CEO_Maharashtra #ECISVEEP
#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 #कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी दि.7 मे दिवशी मतदानाचा मुलभूत हक्क बजावावा असे आवाहन #अल्ट्रारनर अमोल यादव यांनी केले. @MahaDGIPR @CEO_Maharashtra #ECISVEEP
#शाहूवाडी ते पोलीस ग्राऊंड #कोल्हापूर 50 किलोमीटर रन पूर्ण करुन डॉ. झुंझार माने, शाहूवाडी यानी "चला धावूया सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करुया बळकट लोकशाहीसाठी" असे आवाहन केले @MahaDGIPR @CollectorKolha1 @CEO_Maharashtra #ECISVEEP

#मतदारजनजागृतीसाठी #धावपटू डॉ.झुंजार माने यांची #शाहूवाडी ते #कोल्हापूर 50 कि.मी. दौड; @CollectorKolha1 अमोल येडगे यांची वाघबीळ ते कोल्हापूर 17 कि.मी.ची दौड @MahaDGIPR @CEO_Maharashtra
#मतदारजनजागृतीसाठी #धावपटू डॉ.झुंजार माने यांची #शाहूवाडी ते #कोल्हापूर 50 कि.मी. दौड; @CollectorKolha1 अमोल येडगे यांची वाघबीळ ते कोल्हापूर 17 कि.मी.ची दौड @MahaDGIPR @CEO_Maharashtra
#लोकसभानिवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी #मतदान होणार असून जिल्ह्यातील सर्व #मतदारांनी मतदान करावे,अशा आवाहनाचा संदेश #जिल्हाप्रशासनाच्या वतीने #सार्वजनिकउद्घोषणाप्रणाली (पब्लिक ॲड्रेस सिस्टीम) द्वारे दिनांक 4 ते 6 मे दरम्यान दर 2 तासाला देण्यात येणार आहे.@MahaDGIPR @CEO_Maharashtra

टोल फ्री क्र. १९५० १९५० या क्रमांकावर मतदार म्हणून तुम्हाला हव्या असलेल्या सुविधा उपलब्ध मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक मतदार यादीतील आपले नाव तपासा #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #Election2024 #LokSabhaElection2024

आपलं कोल्हापूर मतदानामध्ये नेहमीच अग्रेसर बरका!! ७ मे लक्षात ठेवा. #VoteForKolhapur #Kolhapur #Hatakanangale @ECISVEEP @MahaDGIPR @CEO_Maharashtra
आपलं कोल्हापूर मतदानामध्ये नेहमीच अग्रेसर बरका!! ७ मे लक्षात ठेवा. #VoteForKolhapur #Kolhapur #Hatakanangale @ECISVEEP @MahaDGIPR @CEO_Maharashtra
#ECI#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 मतदान हा आपला हक्क आहे तो आपण बाजवला पाहिजे. 7 मे 2024 रोजी सर्वांनी मतदान करुन आपला हक्क बजावावा - डॉ. जयंत नारळीकर, #भारतीयखगोलशास्त्रज्ञ व लेखक@MahaDGIPR@CollectorKolha1@CEO_Maharashtra

#लोकसभासार्वत्रिकनिवडणुकीसाठी #कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर कोल्हापूरचे @CollectorKolha1 तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात घेण्यात आली आहे. @MahaDGIPR

ही मुलाखत सोमवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Are you ready to vote? 🙌📷 📷 Phase 3 : 7 May, 2024 #ChunavKaParv #DeshKaGarv #YouAreTheOne #ECI
Are you ready to vote? 🙌📷 📷 Phase 3 : 7 May, 2024 #ChunavKaParv #DeshKaGarv #YouAreTheOne #ECI
ChiefElectoralOffice @CEO_Maharashtra
63K Followers 155 FollowingDEO Mumbai Suburban D.. @ElectionMsd
445 Followers 68 Following District Election Officer, Mumbai Suburban District. # Your Vote Your Voice Add:-AmbedkarChowk,9thFloor,New Administrative Building,Bandra EastDEO Jalgaon @DEOJalgaon
707 Followers 52 FollowingDEO Mumbai City @electionmumbai
809 Followers 50 Following The official twitter handle of District Election Officer, Mumbai City.DEO Dhule @DyDEODHULE
728 Followers 403 FollowingDEOBhandara @dydeobhandara
377 Followers 267 FollowingTn Muda @tnmuda
93K Followers 88K Following 🇮🇩 NKRI Garis Waras 🇮🇩 IFB and follow. DM if I missed the follow back. KeluargaHappy #TEAMSTALLION #1DDrive #ProLife #SahabatGanjarDEOChandrapur @DEO_Chandrapur
579 Followers 165 FollowingBabe Galak @abbynfam
39K Followers 35K Following orang biasa yg mencintai negaranya, karena yakin bahwa Indonesia adalah bangsa yang besar, yg akan menguasai dunia DM for FB misay💕brett @BrettMGWV
72K Followers 58K Following For the LOVE of ART 🖼 #SharingtheLove #TeamStallions @MarEthr •@DianeDaQueen •@JIMENAC__ •@italianostlye2•@MarcelaErica 🚫DMEles Durán @Eles26
192K Followers 179K Following @OsoRulo2💞 Mi tesoro 👉@Magdale_Aguilar 💞 #JuntosConMagda #KaraAmbargroup #EliFriends @lunayessih @MeryemSu28 @sinan525 @chan110010 @Ines1466 @osyarenistylishDistrict Information .. @Info_Kolhapur
11K Followers 102 Following Official X account of District Information Office, #KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra. @MahaDGIPRSonali Minakshi Dadas.. @SonaliJ09227190
1K Followers 2K Following @pudharionline #liveandletlive #Researcher #Anivaअमित तड�.. @AmitaTadavi
20 Followers 424 FollowingKhandre Pandurang @KhandrePan66336
5 Followers 185 FollowingArv_08Raut @ArvindRaut20
31 Followers 327 Following Working in Media, Jay Hind #Journalist https://t.co/WpdbtKljLx Daily Deshonnati News paper #Gondia District Coordinator, #digital DeshonnatiShirleyLocke @ealW9IhQKTwyc7
104 Followers 1K FollowingRajendra Sangle @RajendraSangle3
178 Followers 4K Following Volleyball player @Mumbai meri jaan 🏐🏀⚾⛹️♂️🤾♂️🌏🌎🏅🥇🥈🥉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳YASAR KAGWADE @YKagwade72752
0 Followers 48 FollowingVASEEM HIROLI @VaseemHerolee
22 Followers 632 Following Its hard to find that you are alive n its easy to live it once you knw that ... YoloYash Nikam @YashNik49423090
0 Followers 57 Followingmediacentrekop @mediacentr81594
2 Followers 154 FollowingRam jogdand @R9970J
1 Followers 53 FollowingDattatry Kamble @DattatryK36665
3 Followers 80 FollowingUtkarsh bhatnagar @utkarsh1july
0 Followers 40 FollowingMayur Giri @MayurGiri1811
0 Followers 25 FollowingSachin Chondkar @ChondkarSa52842
1 Followers 22 Followingnarsing_naik @NaikNarsin78176
0 Followers 21 FollowingUpendraraj Devadhe @DevadheDeva1
0 Followers 37 Followingkafil shaikh @ShaikhKafils96
54 Followers 404 Followingसागर लक�.. @BuddhaMission
0 Followers 18 FollowingYogesh Patil @YogeshPati67919
0 Followers 19 FollowingRahul Tajane. @tajane4141
7 Followers 144 Following CA(F) Dept. Auditor, Accountant. 🇮🇳 भारत निवार्चन आयोग,(Election comission of India Dept.) (महाराष्ट्र शासन) मतदान केंद्र स्तरीय अधिकारी.Mamlatdar Bagasara @mambagasara
229 Followers 317 Following Mamlatdar & Executive Magistrate, Bagasara, AmreliPrashant Nigdikar @PrashantNigdi11
564 Followers 5K FollowingEr. Ajay Deshpande @deshajaypande
244 Followers 824 Following जय श्रीराम 🚩हर हर महादेव 🚩 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩 जयतु हिंदू राष्ट्रम् 🚩सनातन हिंदु धर्म की जय 🚩javed Mujawar @javedMujaw42631
0 Followers 72 FollowingNilkanth Patil @Nilkant72597042
2 Followers 33 FollowingHarper_Evelyn @HarperE91756
13 Followers 1K Followingpravin warke @pravinwark84031
0 Followers 15 FollowingLinwoodRohlfing @LinwoodR88642
83 Followers 2K FollowingERO64 @ERO64tirora
1 Followers 32 FollowingDEO FARIDKOT @DeoFaridkot
111 Followers 112 FollowingKashibai Thorat @kashibai_19
0 Followers 37 FollowingSiddharth Nandan @SiddharthN98043
242 Followers 5K Following Dekho Desh Development kar Raha hai 🚀🚩🌞📚🌳🐅🌉🌇🏞️🌹।Rohit G @rohit_d_g
26 Followers 1K Followingpradipdande @ppdande
33 Followers 451 Followingvinod patil @shreevinod78
8 Followers 176 Followingvarmora hitesh @HiteshVarmora
160 Followers 3K Following Ready 24x7 for making greater world and give a contribution of my best. who potential in me.Cherie @woodcherie76
552 Followers 3K FollowingEdith @edithguzman98
371 Followers 3K FollowingShaikh Ayub @ShaikhAyub49276
0 Followers 113 FollowingChiefElectoralOffice @CEO_Maharashtra
63K Followers 155 FollowingElection Commission o.. @ECISVEEP
471K Followers 71 Following ECI's handle for Voter Awareness. ECI Media Updates @SpokespersonECI General Elections 2024 - https://t.co/LKGTLTAxNRMAHARASHTRA DGIPR @MahaDGIPR
302K Followers 46 Following Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन #NEWSDEO Mumbai Suburban D.. @ElectionMsd
445 Followers 68 Following District Election Officer, Mumbai Suburban District. # Your Vote Your Voice Add:-AmbedkarChowk,9thFloor,New Administrative Building,Bandra EastChief Electoral Offic.. @CEOGujarat
52K Followers 477 Following Office of the Chief Electoral Officer, Gujarat. Conducts Elections to Gujarat Legislative Assembly & Parliamentary seats from Gujarat.DEO Jalgaon @DEOJalgaon
707 Followers 52 FollowingDEO Mumbai City @electionmumbai
809 Followers 50 Following The official twitter handle of District Election Officer, Mumbai City.DEO Dhule @DyDEODHULE
728 Followers 403 FollowingDISTRICT INFORMATION .. @Info_Pune
49K Followers 58 Following महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडलSatej (Bunty) D. Pati.. @satejp
106K Followers 5K Following MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |DEOBhandara @dydeobhandara
377 Followers 267 FollowingTn Muda @tnmuda
93K Followers 88K Following 🇮🇩 NKRI Garis Waras 🇮🇩 IFB and follow. DM if I missed the follow back. KeluargaHappy #TEAMSTALLION #1DDrive #ProLife #SahabatGanjarSpokesperson ECI @SpokespersonECI
91K Followers 250 Following B.Narayanan, DG (Media), Election Commission of India @ECISVEEP. Pl see https://t.co/GBR35ImVIN, visit NGSP portal for EPIC issuesDEOChandrapur @DEO_Chandrapur
579 Followers 165 FollowingCEO Uttarakhand @UttarakhandCEO
5K Followers 67 Following Official Page Of The Chief Electoral Officer,Uttarakhand. Greater Participation For Stronger Democracy.IPS Association @IPS_Association
967K Followers 621 Following Official handle of Indian Police Service (Central) Association. Also find us on https://t.co/jgy2zdOg3zWestern Railway @WesternRly
648K Followers 48 Following Government Organisation Official handle of Western Railway - In the service of peopleMinistry of WCD @MinistryWCD
639K Followers 278 Following Official Account of the Ministry of Women and Child Development, Government of India. Follow us on https://t.co/QuAfI002Ff.Ministry of Power @MinOfPower
591K Followers 27 Following Official Twitter account of Ministry of Power, Government of India. RT≠EndorsementLIC Housing Finance L.. @LIC_HFL
16K Followers 73 Following Official handle of LIC HFL 🏠 Home Loan | LAP | Loan to Developers | Public Deposits Disclaimer: LIC HFL takes no liability for info shared via Twitterमहाराष्.. @MahaMicHindi
41K Followers 1 Following Official Account of Maharashtra information Centre,Govt.of Maharashtra. New Delhi. For English Tweet follow @micnewdelhi & For #Marathi tweets @MahaGovtMicChief Electoral Offic.. @TheCEOPunjab
11K Followers 64 Following This is the Official handle of CEO Office Punjab with primary objective to improve communication between the voters and CEO.Janaagraha @Janaagraha1
48K Followers 4K Following Transforming quality of life in India's cities We work with Citizens & Govt to improve quality of Citizenship & quality of Infrastructure & ServicesERO 154 Magathane @ero154magathane
68 Followers 123 Followingशासन मर�.. @ShasanMarathi
329 Followers 465 Following शासनाच्या मराठी भाषेतील माहितीला प्रोत्साहन व त्यांची सांख्यिकी देण्याच्या हेतूने हे खाते कार्यान्वित करण्यात आले आहे. नियंत्रक: @hemantathalye_Aditya Vision @VisionAditya
1K Followers 21 Following A chain of #ElectronicsRetail store with 131+ stores across #Bihar #Jharkhand #UttarPradesh 💻📲📺🎧 9955555544eTH🅰N @IBRAHIMCruise
9K Followers 5K Following Syukur Tiada Henti || #DuniaFolback #PrimaMilenial NU || #ggmu || Ketikanku ra aturan 80% typo | Yang jahat & temannya pasti blokirAERO 16 RADHANPUR @Aero_Santalpur
99 Followers 9 FollowingEl Centro de la Salva.. @Fekerksa_Esp
179K Followers 5 Following Centro Int. fortalece la conciencia por la moderación islámica, y confronta las raíces del extremismo y del terrorismo, a través de sus iniciativas y programas.SBI Card @SBICard_Connect
343K Followers 12 Following SBI Card is one of the leading credit card issuers in India with over 17mn+ cards in force as of Q1 FY24.Republic Bangla @BanglaRepublic
66K Followers 7 Following Watch the latest Political News, Breaking News & Most Accurate Election Coverage ONLY on Republic Bangla. Join our Telegram: https://t.co/mJmK5mcxbFBuilt with Go @RealGophersShip
92K Followers 26 Following Stay on top of latest releases of Go libraries and projects. Push a Semantic Version tag to be featured.RBI Says @RBIsays
220K Followers 3 Following A Public Awareness initiative of the Reserve Bank of India @RBI https://t.co/sdywiReWHXPelangi Jingga @Gita_Gina_
46K Followers 36K Following 🌈 Sederhana itu istimewa 🤗 #𝒑𝒓𝒐𝒈𝒓𝒂𝒎𝒇𝒐𝒍𝒃𝒂𝒄𝒌 #𝑷𝒖𝒔𝒑𝒊𝒕𝒂𝑵𝒂𝒈𝒂𝒓𝒊 🌈DSP Mutual Fund @dspmf
115K Followers 333 Following We are obsessed with helping you invest better, so you can #InvestForGood | Official DSP Mutual Fund handle | RTs/ Likes/ Follows are not endorsements.Domain Auction Showca.. @SeeThroughHaul
5K Followers 56 Following Social Media Domains For Sale on Sedo-com https://t.co/uRtzhOHbgj https://t.co/SS6RCCGu8w https://t.co/KE1cD64SNt https://t.co/soSXl4bZDoABAH ADANG @Idingnew
12K Followers 12K Following INDONESIAKU INDONESIAMU INDONESIAKITA #SobatNKRI🇮🇩 #SundaMilitan #GerakanMERAHPUTIHCover Cade 🎮 @cover_cade
34K Followers 33K Following Apasionado de videojuegos, el metal y las motocicletas. Comparto tutoriales en YouTube. ¡Mejora en tus Streams y descubre más sobre mi mundo!🇮🇩MBambangS🇮.. @mbambangsugiono
24K Followers 21K Following NKRI Final, ikuti Ulama NU #GMP #CaptNadjibFriends #TheLegendsFamily #Sami86Genkz #SobatNKRI #FriendsFollback #1DDrive #TEAMSTALLIONArifzen Wstkcna @Arifzen10661460
12K Followers 13K Following Tidak bisa ditawar lagi..NKRI harga mati.! Shollallaahu 'Alaa Thoha Khoiril Kholqi Wa Ahlahaa..Ero 232_Kaij_Ambajoga.. @sdoamb
61 Followers 86 Following उपविभागीय अधिकारी कार्या.,अंबाजोगाई. जि.बीड.Abank ajj @bam_abang
10K Followers 10K Following Hidup sekali mati sudah pasti mengapa di bikin ribet akun AlternatifMoisés R Gil @Moisesrtorrens
32K Followers 30K Following Perseguido político, En el exilio , esta cuenta es nueva la Anterior me la bloquearon. No dejaré de luchar en contra de la Dictadura D maduro criminalSanbas حسن الب�.. @Sanbas91528850
11K Followers 11K Following Agama katanya tata credo, tata nilai, dan tata peribadatan Harapan terakhir umat manusia✈️Albert✈️ @AlbertLagod
34K Followers 32K Following Yo, soy la resurrección y la vida, el que cree en mí, aunque esté muerto, vivirá. Juan 11:25-26./ #SiguemeYTeSigoPutri Lalak @putrilalak
19K Followers 15K Following 🇮🇩 NKRI harga mati 🇮🇩 Jamin Follback #CeriaBersamafollow me, i follow-b.. @GoodEv3rythings
31K Followers 26K Following #1DDrive #TeamStallion #DinastiaMilenials🪷 #TMGriffins #MarceTeAyuda #KaraAmbargroup #JoinCountries #FollowGAIN #SkyFamDrive❤️🔥Dedeo_S @Dedeo_S
13K Followers 11K Following 🇮🇩|| #follbackNKRI #IngatSejarah || JasMerah || Jangan Sekali kali Melupakan Sejarah ||Nur Adi Setyo @nuradisetyo
7K Followers 7K Following golek konco lan bolo 🚫nodm kecuali menang undian 🚫nopornoMisay @mimih6mei
12K Followers 11K Following Fans Garis Keras Mas Gibran | Chindo | Amoy bukan mualaf | kopi🍒☕️kita |🇸🇪 𝕎𝕒𝕝.. @aizprua32
8K Followers 7K Following #TauroFC 🏁 #Juventus 🏁 #RealMadrid 🏳️ #ArsenalFC 🚩 #DallasCowboys 🏈 #RedSox ⚾ #RiverPlate ⚽समावेशक आणि सुगम निवडणुकीसाठी, सर्व बाधांना पार करत पोहोचतै आहे निवडणूक यंत्रणा #YouAreTheOne #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #निवडणूक2024
समावेशी और सुगम चुनाव के लिए, सभी बाधाओं को पार कर पहुंचती पोलिंग टीमें #YouAreTheOne #ChunavKaParv #DeshKaGarv #Elections2024
बोटावरच्या निळ्या शाईचा रंग अभिमानाचा, #लोकशाही चा. #मतदान सोमवार दि. २० मे २०२४ #ECISVEEP #VoterAwareness #LokSabhaElection2024 #IVoteForSure #GeneralElections2024 #VoteMumbaiOnMay20 @ECISVEEP @CEO_Maharashtra @CMumbaicity @mybmc @CPMumbaiPolice

सर्वसमावेशक आणि सुलभ निवडणुका दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी सक्षम App सक्षम अॅप डाऊनलोड करण्यासाठी दुवा: 📷 अँड्राॅइड फोनकरीता : play.google.com/store/apps/det…... 📷 आयफोनकरीता : apps.apple.com/in/app/saksham… #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #CEOMaharashtra #ECI #SakshamECI #Saksham
मतदान करणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मतदार यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी खालील पर्यायांची मदत घ्या. #YouAreTheOne #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #sveep
मतदान करणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मतदार यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी खालील पर्यायांची मदत घ्या. #YouAreTheOne #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #sveep @CEO_Maharashtra @InfoCSNagar
लोकशाहीत प्रत्येक मतदान महत्त्वाचे… मतदान करुया…बोटाला शाई लावूया…. #VoteForKolhapur
मंगळवार दिनांक ७ मे रोजी आपलं राष्ट्रीय कर्तव्य निभावायचं… #कोल्हापूर #हातकणंगले #VoteForKolhapur #Elections2024
#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 आपलं प्रत्येक मत #लोकशाही बळकट करणार आहे, येणाऱ्या पिढीच भविष्य ठरवणार आहे.. तर #कोल्हापूरकर 7 मे रोजी आवर्जून मतदान करा..मीही करणार आहे- #अभिनेता स्वप्निल राजशेखर @MahaDGIPR @dydeokolhapur @CEO_Maharashtra
जिल्ह्यात 7 मे रोजी होत असलेल्या #मतदानासाठी आपण सर्वांनीच आपलं राष्ट्रीय कर्तव्य 100% बजावायचे आहे. मी स्वतः त्या दिवशी मतदानाचे कर्तव्य बजावणार आहे. आपणही मतदानासाठी बाहेर पडा आणि आपल्या उज्वल #लोकशाहीसाठी मतदान करा- #आंतरराष्ट्रीयनेमबाज राही सरनोबत @MahaDGIPR @dydeokolhapur
#कोल्हापूर जिल्हयात 47-कोल्हापूर आणि 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघात येत्या मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वा.पर्यंत मतदान होणार आहे. @MahaDGIPR @dydeokolhapur @CEO_Maharashtra
#प्रशासनाकडून जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक किमान सुविधांसह, मनुष्यबळ पुरवठा याबातची कामे अंतिम टप्प्यात असून निर्विघ्न आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान होण्यासाठीची तयारी झाली आहे अशी माहिती @CollectorKolha1 तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
उष्ण हवामानात मतदारांच्या रांगा बसण्याच्या व्यवस्थेसह सावलीत असतील, पिण्याच्या पाण्याची, ओआरएसची व्यवस्था तसेच मदतीसाठी स्वयंसेवक असतील अशी माहिती त्यांनी दिली.
#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 #कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी दि. 7 मे दिवशी मतदान करा, असे आवाहन डॉ. पल्लवी मूग यांनी केले @MahaDGIPR @dydeokolhapur @CEO_Maharashtra #ECISVEEP
#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 जिल्ह्याची #मतदानाची टक्केवारी वाढीची पंरपरा कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी दि.7 मे दिवशी मतदान करावे, असे आवाहन @CollectorKolha1 तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी केले. @MahaDGIPR @dydeokolhapur @CEO_Maharashtra #ECISVEEP
#कोल्हापूर जिल्ह्यातील #मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी डॉ. झुंझार माने यांनी #शाहुवाडी ते कोल्हापूर पोलीस ग्राऊंड 50 किमी, अमोल यादव यांनी 38 किमी तर @CollectorKolha1अमोल येडगे, चेतन चव्हाण,दिलीप जाधव यांनी 17 किमीची दौड पूर्ण केली @MahaDGIPR @dydeokolhapur @CEO_Maharashtra
#लोकसभासार्वत्रिकनिवडणूक 2024 #कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी दि.7 मे दिवशी मतदानाचा मुलभूत हक्क बजावावा असे आवाहन #अल्ट्रारनर अमोल यादव यांनी केले. @MahaDGIPR @dydeokolhapur @CEO_Maharashtra #ECISVEEP
#शाहूवाडी ते पोलीस ग्राऊंड #कोल्हापूर 50 किलोमीटर रन पूर्ण करुन डॉ. झुंझार माने, शाहूवाडी यानी "चला धावूया सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करुया बळकट लोकशाहीसाठी" असे आवाहन केले @MahaDGIPR @dydeokolhapur @CollectorKolha1 @CEO_Maharashtra #ECISVEEP
#मतदारजनजागृतीसाठी #धावपटू डॉ.झुंजार माने यांची #शाहूवाडी ते #कोल्हापूर 50 कि.मी. दौड; @CollectorKolha1 अमोल येडगे यांची वाघबीळ ते कोल्हापूर 17 कि.मी.ची दौड @MahaDGIPR @dydeokolhapur @CEO_Maharashtra
#लोकसभानिवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी #मतदान होणार असून जिल्ह्यातील सर्व #मतदारांनी मतदान करावे,अशा आवाहनाचा संदेश #जिल्हाप्रशासनाच्या वतीने #सार्वजनिकउद्घोषणाप्रणाली (पब्लिक ॲड्रेस सिस्टीम) द्वारे दिनांक 4 ते 6 मे दरम्यान दर 2 तासाला देण्यात येणार आहे. @MahaDGIPR @dydeokolhapur
टोल फ्री क्र. १९५० १९५० या क्रमांकावर मतदार म्हणून तुम्हाला हव्या असलेल्या सुविधा उपलब्ध मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक मतदार यादीतील आपले नाव तपासा #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #Election2024 #LokSabhaElection2024
आपलं कोल्हापूर मतदानामध्ये नेहमीच अग्रेसर बरका!! ७ मे लक्षात ठेवा. #VoteForKolhapur #Kolhapur #Hatakanangale @ECISVEEP @MahaDGIPR @dydeokolhapur