Search results for #नागपुर
CR Summer Spl 02103⇀ CSMT #Mumbai|#मुम्बई⇀#Nagpur|#नागपुर Via #Dadar|#दादर #Thane|#ठाणे #Kalyan|#कल्याण #Nasik|#नाशिक #Manmad|#मनमाड #Bhusaval|#भुसावल #Malkapur|#मलकापुर #Shegaon|#शेगाँव #Akola|#अकोला #Murtajapur|#मुर्तिजापुर #Badnera|#बडनेरा #Dhamangaon|#धमनगांव #Wardha|#वर्धा
#नागपूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासोबतच सिग्नल व्यवस्था एकाचवेळी समन्वयाने कार्यान्वित होण्यासाठी (सिंक्रोनायझेशन)१९७ कोटी६३लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या जूनअखेरपर्यंत याबाबतची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या
#नागपूर महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले #राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. #Maharashtra
#नागपूर: महाराष्ट्र राज्याचा ६५वा स्थापना दिन आज १ मे २०२४ रोजी राज्यभर साजरा होत असून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय स्थळी सकाळी ८.०० वाजता पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. @InfoVidarbha @InfoNagpur #MaharashtraDay
#नागपूर येथे आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली हज यात्रेसंदर्भात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,उपायुक्त प्रदीप कुलकर्णी,हज समितीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाझ काझी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#नागपूर येथून हज यात्रेसाठी प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरुंना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीने काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत दिल्या.
महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज #नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृध्दीसाठी मनरेगाच्या माध्यमातून करावयाच्या कार्यवाहीबाबत विभागस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बांबू लागवडीमुळे रोजगार निर्मितीसह पर्यावरण रक्षण व सिंचन व्यवस्था बळकट होत असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) #नागपूर विभागात बांबू लागवडीची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश 'मनरेगा'चे महासंचालक नंदकुमार यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.
#नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. @InfoVidarbha @InfoNagpur #Nagpur #Maharashtra
मेरी खोज #नागपूर शहर कीट प्रजाती खोज। नागपूर शहर कीट प्रजाती विज्ञान समाचार विशेष।