Search results for #बालगंधर्व
असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने जगा वाहिला यशवंताची फुले पेरीता महाराष्ट्रानं "शरद" पाहिला. @PawarSpeaks @supriya_sule साहेब 🩷 #बालगंधर्व
असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने जागा वाहिला यशवंताची फुले पेरीता महाराष्ट्रानं "शरद" पाहिला. साहेब 🩷 #बालगंधर्व
शिव-शाहू-फुले-आंबेडकर पुण्याचा खासदार धंगेकर! नो नरेंद्र, नो देवेंद्र पुण्यात ओन्ली रवींद्र.✌️✌️✌️ #बालगंधर्व #पुणे
असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने जागा वाहिला यशवंताची फुले पेरीता महाराष्ट्रानं "शरद" पाहिला. साहेब 🩷 #बालगंधर्व
आता २४, २५ वर्षाचे तरुण आता काही नाही होणार, आता सगळं संपलंय म्हणतात. अरे मी तर म्हणतो जो चॅलेंज स्वीकारत नाही तो तरुणचं नाही: श्री. कुमार सप्तर्षी #बालगंधर्व #Pune
आता २४, २५ वर्षाचे तरुण आता काही नाही होणार, आता सगळं संपलंय म्हणतात. अरे मी तर म्हणतो जो चॅलेंज स्वीकारत नाही तो तरुणचं नाही: श्री. कुमार सप्तर्षी #बालगंधर्व #Pune
"महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार" साहेब ❤️ #बालगंधर्व #Pune
आज पुण्याच्या बालगंधर्व सभागृहात पहायला मिळालेली विलक्षण गोष्ट म्हणजे केवळ पांढरी टोपीचं नव्हे तर, महाराष्ट्रातील "तरुणांई" देखील आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. #साहेब ❤️ #बालगंधर्व
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ,शरद पवार.....! विद्यार्थ्यांनी अक्षरशः बालगंधर्व सभागृह दानाणून सोडलं! मला वाटत बालगंधर्व सभागृहाच्या इतिहासतील हा सर्वात जबरदस्त कार्यक्रम होता. #बालगंधर्व #पुणे
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ,शरद पवार..! #बालगंधर्व #पुणे
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😉 #महिला_दिवस #WomensDay #बालगंधर्व
#टपाल विभागातर्फे #बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील #कलादालनात दोन दिवसीय #पुणेपेक्स प्रदर्शनिचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आज (दि. 7) पूना गेस्ट हाऊसचे #छायाचित्र असलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
"अभंगाचे डोही आनंद तरंग" मिरजेतील प्रख्यात #बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित #अभंगरंग कार्यक्रम #अभंग #AbhangRang #KartikiEkadashi #Ekadashi #miraj
टपाल तिकिटांच्या संग्रहकांसाठी, #पुणे जिल्ह्यास्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन 6 आणि 7 डिसेंबरला #बालगंधर्व कलादालन इथं भरविण्यात येत आहे. प्रदर्शनात विशेष टपाल तिकिट तसेच पिक्चर पोस्ट कार्ड चे अनावरण होईल.
#एकचप्याला मधील ज्यांच्या तळीरामाच्या भूमिकेला दस्तरखुद्द #बालगंधर्व यांनी शाबासकी दिली असे #मराठी चित्रपटातील विनोदाचा बादशाह व रंगकर्मी #शरदतळवलकर यांचा जन्मदिन.पेडगावचे शहाणे,जावई विकत घेणे,धुमधडाका हे त्यांचे चित्रपट गाजले. अभिवादन
आयुष्याच्या रंगमंचावर यशस्वी होण्यासाठी रंगभूमीला अनुसरून केलेली कविता - जीवनाच्या रंगमंचावर. #रंगभूमि #मराठीरंगभूमि #नाटक #मराठीनाटक #बालगंधर्व #stage #stagelife #marathistageactors #play #balgandharva #poem #marathikavita #motivationalpoems @prashantdamle61 @wankhedeprafull
देवीच्या रूपांची महती सांगणारे ‘आदिशक्ती’ रंगावली प्रदर्शन दिनांक 2 ते 5 आॅक्टोबर दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत #बालगंधर्व कलादालन इथं पुणेकरांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, - रंगावलीकार शारदा अवसरे.