Search results for #बा_भीमा
जातधर्म नावाच्या तुरुंगाला कायमचा सूरुंग लावून, काल व्यवस्थेने नाकारलेल्या गुलामांना तू स्वातंत्र्य दिले.. बघ ही लेकरं तूझी #बा_भीमा.. सराफ तू बनलास तर सोनं आमच्या जीवनाचं केलेस..! #जयभीम 💙
मुक्त नं होणार कधी हा देह तुझ्या उपकारांच्या ओझ्याने.... उजळविल्यास शेकडो पिढ्या आमच्या, तुझ्या बुद्धीच्या तेजाने ......❣️ #बा_भीमा 💞 भिमजयंती निमित्य सर्वांना हार्दिक मंगल कामना...💙
आभाळाकडे तोंड उंच करून थुकणाऱ्यांनो लक्ष्यात ठेवा तुमची थुंकी तुमच्याच तोंडावर पडणार. म्हणजे तुम्ही आपल्याच तोंडावर थुंकताय. #सुधरा रे कीव येते तुमची! #बा_भीमा ❤️🙏💙 #जयंतीमहामानवाची ✨🌻 #जयभीम ✊
दिवसाच्या उजेडातही ज्यांच्या जीवनात अंधार होता अश्या माणसांना ज्याने स्वतः प्रकाशित होवून उजेडात आणले अश्या सूर्याला जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन.#बा_भीमा 🙏🏻 🙇🏻♂️ भारतातील सर्व मानव जातीला नव्या प्रकशात आणणाऱ्या महामानवाच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💙 #अंबेडकरजयंती
गणतंत्रात्मक भारत, बंधुत्वावर आधारित भारत आणि बुद्धिमान भारत हे डॉ.आंबेडकरांच्या स्वप्नातील भारताचे तीन मूलभूत घटक होते, परंतु हे तीन घटक तेव्हाच साध्य होऊ शकतात जेव्हा भारतीय जनता प्रबुद्ध होईल. डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #बा_भीमा #जयंती
"खातो तो घास" अन "घेतो तो श्वास" हि फक्त तुझी देण आहे!!! #बा_भिमा Jay Bhim 💙 🙇🏻 #BhimJayanti #ThanksPhuleAmbedkar
आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल'..! #Ambedkarwadi #VipinTatad #Bodhitatwa #BaBhima #बोधीतत्व #बा_भिमा #BhimJayanti #Jaibhim #Lokmat @Vipin_Tatad_VIP @vikas_tatad @lokmat
बाबासाहेब म्हणजे फक्त आरक्षण देणारे एवढच नाही. तुम्ही त्यांना फक्त आरक्षण या एका शब्दात अड़कुन ठेवताय. इतर सर्व महापुरुषानी केलेले सर्व कार्य बाबासाहेबांनी सुद्धा केलीच आहेत, त्याहुन ही पुढे जाऊन समाजसुधारनेच कार्य केल. नंतर त्यात addition आहे संविधान आणि आरक्षण. #बा_भिमा
#बा_भिमा तुला नाकारणारे पण, स्वतःचे हक्क हक्काने मागतात,
विषमतावादी व्यवस्थेला शाब्दिकरचनेने उभ्या-उभ्या फाडतो आम्ही #बा_भिमा तुझ्यामुळे..! 💙
#बा_भिमा तुला नाकारणारे पण, स्वतःचे हक्क हक्काने मागतात,