Search results for #महाराष्ट्र
#महाराष्ट्र महाराष्ट्र कमजोर करू पाहणारे... महाराष्ट्राचे उद्योग बाहेर पाठवणारे... आणि त्यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या... कोणत्याही उमेदवारांना मतदान न करणे याच महाराष्ट्र दिनाच्या खऱ्या शुभेच्छा !!!!!🚩 #महाराष्ट्रदिन
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।। #महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!#MaharashtraDin
#धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर #महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री @girishdmahajan यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. यावेळी @dhulezp अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, @SpDhule श्रीकांत धिवरे उपस्थित.
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा 🚩 माझा अभिमान माझा महाराष्ट्र! सर्व दख्खन वासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏼 #महाराष्ट्र_दिन #महाराष्ट्र #MaharashtraDay
ज्या महाराष्ट्राने हिंदी कलाकारांना मोठे केले आहे त्यातल्या किती हिंदी कलाकारांनी आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ते पण तपासून पहा....#महाराष्ट्र #मराठी
#महात्मा_ज्योतिराव को #महाराष्ट्र और भारत में सामाजिक सुधार आंदोलन में एक सबसे महत्त्वपूर्ण व्यक्ति के रूप में माना जाता है। उनको #महिलाओं और #दलित_जातियों को #शिक्षित करने के प्रयासों के लिए जाना जाता है।
गर्जा महाराष्ट्र माझा... #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #Maharashtra #महाराष्ट्र #जयमहाराष्ट्र
*आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त तहसील कार्यालय चिमूर येथे शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न* #महाराष्ट्र_दिन #महाराष्ट्र #Maharashtra #Chimur #Maharashtraday2024 #MaharashtraDay #BuntyBhangdiya
#महाराष्ट्र दिनाच्या व #कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! Happy Maharashtra Day! Happy Labour Day! #MaharashtraDin #MayDay #LabourDay #Maharashtra
बहु असोत सुंदर संपन्न की महा... प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा… सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩 #Maharashtra #महाराष्ट्र
स्वतंत्र विदर्भ मागणाऱ्या आणि त्यासाठी बिनलग्नाचं राहण्याची बतावणी करणाऱ्या जुमलेबाजाला पण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #अखंड #महाराष्ट्र #jaimaharashtra
स्वतंत्र विदर्भ मागणाऱ्या आणि त्यासाठी बिनलग्नाचं राहण्याची बतावणी करणाऱ्या जुमलेबाजाला पण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #अखंड #महाराष्ट्र #jaimaharashtra
@Dev_Fadnavis स्वतंत्र विदर्भ मागणाऱ्या आणि त्यासाठी बिनलग्नाचं राहण्याची बतावणी करणाऱ्या जुमलेबाजाला पण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #अखंड #महाराष्ट्र #jaimaharashtra
जय जय #महाराष्ट्र माझा ❤️🚩 #MaharashtraDay #MaharashtraDin #महाराष्ट्रदिन
Happy Maharashtra Day To All! On This Momentous Day, Let Us Honour The Rich Culture, Heritage And Dynamic Spirit Of Our Magnificent State.Proud To Walk Ahead,Together With Every Citizen in Building A Brighter Future Jai Maharashtra! #महाराष्ट्र #MaharashtraDin #MaharashtraDay