Search results for #श्रीकाळाराम
#नाशिक: नाशिक मधील #श्रीकाळाराम मंदिरामध्ये आज श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात करण्यात आलेली महाआरती आणि त्यानंतर प्रसाद घेण्यासाठी मंदिर परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. #RamNavami2024 #Nashik #Maharashtra
वासंतिक नवरात्र महोत्सव आज पंचमी #श्रीकाळाराम मंदिर #नाशिक रामरायाची महाआरती दिव्य दर्शन #श्रीमहंत2024 #Nashik
वासंतिक नवरात्र महोत्सव आज चैत्र शुद्ध षष्ठी #श्रीकाळाराम मंदिर #नाशिक रामरायाची महाआरती दिव्य दर्शन #श्रीमहंत2024 #Nashik
वासंतिक नवरात्र महोत्सव आज विनायक चतुर्थी #श्रीकाळाराम मंदिर #नाशिक रामरायाची महाआरती दिव्य दर्शन #श्रीमहंत2024 #Nashik
#श्रीकाळाराम मंदिर विजया #एकादशी षोडश पुरुष सुक्त महापुजा राजोपचार पुजे नंतर रामरायाचे दर्शन. #श्रीमहंत2024
#श्रीकाळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे समता आंदोलनातील एक सुवर्ण पर्व डाँ.बाबासाहेब #आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली #कर्मवीर भाऊराव गायकवाड यांनी समान मानवी हक्क साठी हजारो स्त्री पुरुष यांच्या सह 2 मार्च 1930 साली आंदोलनाचे रणशिग फुंकले व ह्या लढ्याचे नेतृत्व केले.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय मंत्री भारतीताई पवार भाजपा प्रदेश महासचिव आमदार राहुल ढिकले #श्रीकाळाराम मंदिरात दर्शनासाठी आले आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज विश्वस्त धनंजय पुजारी मंदार जनोरकर यांनी महावस्त्र प्रसाद रामरायची प्रतिमा देउन सत्कार केला.
#स्वामी #सखासुमंत यांच्या सह यती स्वामी आज रामरायाच्या दर्शनासाठी आले #श्रीकाळाराम मंदिराच्या पूर्व महाव्दारा पासुन एकमुखी दत्त मंदिर पर्यंत दत्त याग समाप्ती यात्रा प्रारंभ झाली. आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी महावस्त्र प्रसाद देऊन सत्कार केला.
#नाशिक ते #अयोध्या पाई प्रवास पूर्ण करून आलेले नाशिक चे वीरेंद्र सिंह गोंपालसिंह टिळे आज सुखरूप परत आले #श्रीकाळाराम मंदिरात दर्शनासाठी आले असता आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी महावस्त्र प्रसाद देऊन सत्कार केला त्या प्रसंगी सौ.सिमाभाबी टिळे .रामसिंग बावरी.
शुक्ल यजुर्वेदाचार्य धनपाठी देवेंद्र गढीकर आज #श्रीकाळाराम मंदिरात दर्शनासाठी आले असता आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी महावस्त्र प्रसाद देऊन सत्कार केला. #office_of_shrimahant #श्रीमहंत2024 #Nashik
#मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा देशपांडे यांनी आज #श्रीकाळाराम मंदिर रामरायाचे दर्शन घेतले. शाल श्रीफळ महावस्त्र प्रसाद देऊन आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी आशिर्वाद दिला #श्रीमहंत2024 #Office_of_ShriMahant #Nashik
करीत आज नाशिक #श्रीकाळाराम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले #आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी महावस्त्र प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला . संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निलेश गाढवे पाटील व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते @CMOMaharashtra
महाराष्ट्राचे महामहीम #राज्यपाल श्रीमान रमेशजी बैस यांनी #श्रीकाळाराम मंदिरात महापुजा प्रधान संकल्प करीत रामराया चे पुजन केले शाल श्रीफळ महावस्त्र प्रसाद देऊन आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी विश्वस्त मंदार जनोरकर व
#प्रयाग {इलाहबाद } हायकोर्टाचे न्यायमूर्ती श्री #अजीतसिंह सपत्नीक #श्रीकाळाराम मंदिरात दर्शनासाठी आले असता शाल श्रीफळ श्रीरामरायाची प्रतिमा देऊन सन्मान केला. #श्रीमहंत2024
#श्रीकाळाराम मंदिर #नाशिक अष्टस्तंभावर आधारित #मेघडंबरी अकरा वर्तुळात एक हजार पाकळ्या कल्पलेल्या आहेत #सहस्त्रदल कमलाचे प्रतिक. अधोमुखी #रामयंत्र काही मंडळी च्या मते #श्रीयंत्र मध्यभागी आहे बाहेरून तिन कळसांच्या मधिल हा मधला कळस याला
#श्रीकाळाराम मंदिराच्या #नगारखान्या वरुन पहाटे पाच वाजता लावले जात असे ते ऐकून आमची पिढी मोठी झाली व पहिली संगीताची ओळख बाबुजी गदिमा, कुमरजीचे उठिउठि गोपाळा,घनःशाम सुंदरा, बिस्मिल्लाखाँ साहेबांचा भन्नाट ललित, रामकली ,कजीरी पहाडी कानावर पडतच झाली ! विनम्र अभिवादन!
श्रावण चौथा सोमवार #श्रीकपालेश्वर महादेव पालखी सोहळा #नाशिक #श्रीकाळाराम मंदिराच्या पूर्व महाव्दार येथे #महाआरती मोठ्या भव्य प्रमाणावर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली. फुलांच्या रांगोळ्या पारंपारिक वाद्य ढोल पथक असंख्य भाविक उपस्थित होते. #श्रीमहंत2024
आमचे परममित्र ह.भ.प. प्रमोद महाराज #जगताप पुणे बारामती आज रोजी अधिकमास निमित्ताने #श्रीकाळाराम मंदिरात किर्तन सेवा केली. देवस्थान चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला #श्रीमहंत2024