Search results for #Gomantak
राजदीप नाईक कोण? मंत्री गोविंद गावडेंचा सवाल. #kalaacademy #Goa #LatestNews #Goanews #Gomantak
वाळपई नवोदय विद्यालय जवळ असलेल्या नदीत बुडून अग्नेल फर्नांडिस (44, मूळ कर्नाटक) याचा मृत्यू. #Valpoi #River #LatestNews #Goa #Gomantak
इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत. संपूर्ण मुलाखत वाचा आमच्या प्रोफाईलमधील Link in Bio मध्ये. @kamatvardhan #instagram #instagraminfluencers #Goa #vardhankamat #Gomantak
मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेलवर सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांची दबंग स्टाइलने कारवाई. परवानगी न घेता सुरू असल्याने हॉटेल सील. #Goa #LatestNews #mandrem #GoaNews #Gomantak
A bomb threat at Dabolim Airport sent security teams into high alert on Monday. The airport received an alarming email claiming a bomb had been planted on the premises. The extensive drill concluded with no explosives found. #Dabolim #airport #LatestNews #Goa #Gomantak
लाच आणि खंडणी प्रकरणातील तिसरे आरोपी तेरेखोल पोलिस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक विध्देश पिळगावकर यांच्या जामिनावर उद्या निर्णय. #Corruption #illegal #Goa #LatestNews #Gomantak
85 year old senior citizen Vaman Naik cast his vote today for the Lok Sabha election. Ballet paper voting for Lok Sabha started today for senior citizens and disabled people in Vasco. #Loksabha #election #BalletPaper #LatestNews #Gomantak
प्रभाग क्रमांक 03 मधून बाबुश मोन्सेरात गटाच्या हेलिना परेरा 751 मतांनी विजयी. #Taleigao #Election #Goa #LatestNews #Gomantak
ताळगाव पंचायत येथील प्रभाग क्रमांक 5 मधून बाबूश मोन्सेरात पॅनलचे तरूण उमेदवार उशांत काणकोणकर 493 मतांनी विजयी. #Taleigon #Election #Goa #Gomantak #LatestNews
मंत्री विश्वजीत राणे आणि त्यांच्या पत्नी आमदार डॉ. देविया राणेंनी आपल्या मतदारसंघातील एका सर्वसामान्य घरातील मुलीचे केले कन्यादान. @vishwajit_rane #Goa #GoaNews #LatestNews #Goanupdate #Gomantak
फोंड्यात कदंब बस स्थानकावर आढळला एका महिलेचा मृतदेह. #Ponda #Crime #Goa #LatestNews #Gomantak
इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत. संपूर्ण मुलाखत वाचा आमच्या प्रोफाईलमधील Link in Bio मध्ये. @kamatvardhan #instagram #instagraminfluencers #Goa #vardhankamat #Gomantak