Search results for #Letsuppmarathi
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना घाबरत असल्याने शरद पवारांकडे पाठवण्यात येणाऱ्या आमदारांच्या भाजपसोबत जाण्याच्या मागणीच्या पत्रावर सही केली होती. असा गौप्यस्फोट केला. - #jitendraawhad #AjitPawar #maharashtrapolitics #maharashtra #letsuppmarathi
Ajit Pawar नाव घेतलं तरी थरकाप होतो म्हणूनच ‘त्या’ पत्रावर सही केली, आता पोपटासारखा बोलतोय; आव्हाडांचा आरोप - #AjitPawar #jitendraawhad #NCP #MarathiNews #Letsuppmarathi letsupp.com/mumbai/jitendr…
Ajit Pawar शब्द देत नाही, पण दिला तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही; अजितदादांचा मतदारांना शब्द - #AjitPawar #Baramati #NCP #MarathiNews #Letsuppmarathi letsupp.com/politics/ajit-…
तापमान वाढलं! पुणेकरांच्या जीवाची लाहीलाही; वाचा कोणत्या भागात किती आहे तापमान - #heatwave #puneheatwave #heatwavealert #WeatherAlert #WeatherUpdate #PuneNews #PuneUpdates #maharashtra #LetsUppMarathi
उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. - #UddhavThackeray #satyajeetpatil #hatkanangaleloksabha #LetsUppMarathi
Pushpa 2 चं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपने चाहते घायाळ - #Pushpa2TheRule #song #PushpaPushpa #AlluArjun #MarathiNews #Letsuppmarathi letsupp.com/entertainment/…
Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा हॅरि पॉटर कॅसल आगीच्या भक्ष्यस्थानी; 4 जणांचा मृत्यू - #RussiaUkraineWar #harrypottercassel #MarathiNews #Letsuppmarathi letsupp.com/international/…
कोविशील्ड लसीमुळे लोकांना हार्ट अटॅक.... - #Covishield #CovishieldVaccine #heartattack #Covishield2nddose #coronavírus #SupremeCourt #LetsUppMarathi
बारामतीत दहशत असल्याच्या रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच ‘योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन' असं अजितदादा म्हणाले. त्यावर रोहित पवारांनी टोला लगावला. - #rohitpawar #AjitPawar #SharadPawar #SunandaPawar #LetsUppMarathi
T20 World Cup : आम्ही फटाकेही घेतले आहेत पण…; 15 खेळांडूंमध्ये स्थान न मिळाल्याने रिंकूचे वडिल भावूक - #T20WorldCup24 #rinkusingh #RohitSharma #teamindiasquad #MarathiNews #Letsuppmarathi letsupp.com/sports/t20-wor…
निलेश लंके यांनी पोलीस प्रशासनाला खुली धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. - #RadhakrishnaVikhePatil #nileshlanke #vikhepatil #Loksabha2024 #maharashtraNews #PoliticalNews #maharashtra #LetsUppMarathi
पिंपरी-चिंचवड महापालिकेत बंपर भरती सुरू - #pcmcbharti2024 #pcmcbharti #pcmcbhartiexam #jobalert #jobupdtes #LetsUppMarathi
Lok Sabha Election च्या प्रचारादरम्यान विजयासाठी सुनेत्रा पवारांचे काळभैरवनाथाला साकडे - #LokasabhaElection2024 #sunetrapawar #baramati #punenews #marathinews #Letsuppmarathi letsupp.com/pune/lok-sabha…
साध्या माणसाचा गुंडगिरीचा खरा चेहरा लोकांसमोर येऊ लागला; मंत्री विखेंचा लंकेंना टोला - #LokasabhaElection2024 #ahmednagar #nileshlanke #radhakrishnavikhepatil #marathinews #Letsuppmarathi letsupp.com/maharashtra/no…
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये आता एक मोठी बातमी समोर... - #salmankhan #salmankhanHouseFiring #salmankhanfiringcase #anujsthapan #entertainment #LetsUppMarathi
Salman khan : सलमान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कोठडीतच चादरीने घेतला गळफास - #SalmanKhan #firingcase #accused #attemptedSuicided #dead #marathinews #Letsuppmarathi letsupp.com/entertainment/…
महायुतीनं कल्याणमधून अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदे यांना तर, ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे. . #ShrikantShinde #Mahayuti #NareshMhanske #Thane #ThaneNews #Kalyan #KalyanNews #LokSabha #KalyanLokSabha #ThaneLoksabha #LetsUppMarathi #LokSabha2024
धनंजय मुंडे हे अजित पवार गटाबरोबर आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली होती. त्यांच्याविषयी शरद पवारांना विचारलं असता धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस असं ते म्हणाले आहेत. . #SharadPawar #DhananjayMunde #AjitPawar #NCP #NCPMaharashtra #LetsUppMarathi #Politics